'आकाश पाताळ एक करुन…'; ड्रोन हल्ला झालेलं महाकाय जहाज मुंबईच्या किनारी लागताच संरक्षणमंत्र्यांचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात येणाऱ्या व्यापारी जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. हल्लेखोरांना आम्ही समुद्राच्या तळातूनही शोधून काढून असं ते म्हणाले आहेत.  

Read More

Huthi Militants : ड्रोन अटॅकनंतर संकटात अडकलेल्या जहाजाच्या मदतीला निघालं Vikram

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताकडे येणाऱ्या जहाजावर झालेला ड्रोन हल्ला इराणमधून; अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा..

Read More

लष्करी शिक्षण संस्थेवर ड्रोन हल्ला; 100 जणांचा मृत्यू, 125 हून अधिक जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Drone Attack News: सध्या जागतिक स्तरावर अनेक घटना घडत असतानाच त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. जिथं लष्करी शिक्षण संस्था शत्रूच्या निशाण्यावर आलेली दिसत आहे.   

Read More

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला, मॉस्कोमध्ये उडाली खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia-Ukraine War: युक्रेनियन ड्रोनने रात्री मॉस्कोवर हल्ला केला आणि दोन सरकारी इमारतींचे नुकसान केले. या सरकारी इमारतींच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. कुणीही जीव गमावला नाही,अशी माहिती . मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिली.

Read More

दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन उडताना दिसल्याने खळबळ; SPG आणि दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi Residence: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी ड्रोन (Drone) उडताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. एसपीजीने दिल्ली पोलिसांना याची माहिती देताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी 5 वाजता एसपीजीने दिल्ली पोलिसांना माहिती दिली. यानंतर दिल्ली पोलीस या ड्रोनचा शोध घेऊ लागले होते. पोलीस याप्रकरणी तपास करत असून अद्याप हाती काही लागलेलं नाही.  हा ड्रोन नेमका कोण उडवत होतं, तसंच तो पंतप्रधानांच्या निवासस्थानी कसा पोहोचला याची माहिती पोलीस मिळवत आहेत. तुमच्या माहितीसाठी, पंतप्रधान निवासस्थान आणि आजुबाजूचा परिसर…

Read More