Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला, मॉस्कोमध्ये उडाली खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia-Ukraine War: युक्रेनियन ड्रोनने रात्री मॉस्कोवर हल्ला केला आणि दोन सरकारी इमारतींचे नुकसान केले. या सरकारी इमारतींच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. कुणीही जीव गमावला नाही,अशी माहिती . मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिली.

Read More