‘बहिणीचं लग्न आहे, कंपनीने अकाऊंट ब्लॉक केलंय,’ Zomato डिलिव्हरी बॉय रस्त्यावर रडू लागला, VIDEO पाहून कंपनी म्हणते…

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियामुळे रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजनाचे तर काही एखादा मुद्दा मांडणारे असतात. दरम्यान एका एक्स युजरने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉय लहान मुलाप्रमाणे रस्त्यावर रडताना दिसत आहे. कंपनीने आपलं खातं ब्लॉक केलं असल्याचं तो सांगत आहे. तसंच काही दिवसांत बहिणीचं लग्न असून यामुळे आपल्यासमोर फार मोठी अडचण निर्माण झाल्याचं सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते.  दिल्लीच्या जीटीबी नगरमधील हा व्हिडीओ आहे. सोहम भट्टाचार्य नावाच्या युजरने हा व्हिडीओ शूट करत शेअर केला आहे. झोमॅटो डिलिव्हरी…

Read More

Video: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkari Share Recipes Watch Video: देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. शनिवारीच त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. एकीकडे नागपूरमधून गडकरी निवडणूक लढण्यास सज्ज असतानाच दुसरीकडे इंटरनेटवर मात्र काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये गडकरींनी सांगितलेल्या भन्नाट रेसिपी चर्चेत आहेत. इन्स्टाग्रामवरील इन्फ्युएन्सर असलेल्या एका शेफने तर गडकरींनी सांगितलेल्या रेसिपी बनवून त्याचे व्हिडीओ शेअर केले असून हे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. खाण्याबद्दल मनसोक्त गप्पा नितीन गडकरांनी ‘कर्ली टेल्स’च्या कामया जानी जानेवारी महिन्यात विशेष मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये गडकरी…

Read More

अरबी समुद्रात चाललंय तरी काय? भारतीय नौदलाने अचानक तैनात केल्या 10 मोठ्या युद्धनौका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Navy In Arabian Sea: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेलेले असतानाच दुसरीकडे अचानक भारतीय नौदलाने अचानक अरबी समुद्रामध्ये 10 मोठ्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. आता अचानक अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाने एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्धानौका का तैनात केल्यात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी समुद्री चाच्यांनी सोमालियाच्या समुद्रकिनाऱ्यावर एका जहाजाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर भारतीय नौदल अधिक सक्रीय झालं आहे. अरबी समुद्रामध्ये अशाप्रकारे जहाजांचं अपहरण करण्याचे प्रकार, ड्रोन हल्ले रोखण्यासाठी नौदल अधिक सक्रीय झालं आहे. भारताने आता उत्तर आणि मध्य अरबी…

Read More

Customer Orders 125 Roomali Rotis On New Year Eve Zomato CEO Reacts Read Tweets; ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील लोक नवीन वर्षाच स्वागत वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा क्षण साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी आहे. अशावेळी अनेकजण मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की, स्वादिष्ट पदार्थ, गाणी, आपल्या व्यक्तीसोबतचा वेळ असा एकंदर माहोल असतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पार्टी आणि त्यासाठी ऑर्डर केलेले रुमाली रोटी हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे झोमॅटोवरुन 20 किंवा 30 नाही तर 125 रुमाली रोट्या ऑर्डर केल्या आहेत.  झोमॅटो सीईओ दिपेंद्र गोयल यांनी या सगळ्यावर एक्स (ट्विटर)वर याबाबत पोस्ट केली…

Read More

तब्बल 15 बायका भारतात घेऊन आलेला हा राजा, 5 स्टार हॉटेलात बुक केल्या 200 खोल्या!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News :  इतिहासात तुम्ही अशा अनेक राजांबद्दल ऐकलं असेल जे त्यांच्या रंगीबेरंगी स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. हरममध्ये अनेक राण्या आणि बरंच काही…जगातील राजेशाही थाट संपल्यावर लोकशाही आली आणि अनेक परंपरा आणि प्रथा बंद झाल्या. पण या जगात अजूनही असा देश आहे जिथे राजेशाही थाट राजवट कायम आहे. हा देश आहे ऑफ्रिकेतील द किंगडम ऑफ इस्वाटिनी. पूर्वी या देशाला स्वाझीलँड म्हणून ओळखलं जायचं. या राजाबद्दल अनेक गोष्ट समोर आली आहे, जे ऐकून सर्वांचं धक्का बसला होता. (swaziland king mswati of eswatini who brought 15 wives to…

Read More

भारत-कॅनडात संघर्षाची काडी टाकणारी महिला कोण? ‘खऱ्या व्हिलन’ने काय केलंय पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Canada Main Villain Is This Women: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडियन संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला असून भारताचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला आहे. मात्र या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं असून कॅनडियन राजदूतांना 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. ट्रूडो यांनी सोमवारी संसदेमध्ये भाष्य करताना हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला. यानंतर त्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तातडीने भारतात…

Read More

तुम्ही मित्राच्या नवऱ्याशी लग्न केलंय का? प्रश्न ऐकून स्मृती इराणी संतापल्या, म्हणाल्या…

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) चाहत्यांसह संवाद साधला. यावेळी त्यांनी चाहत्यांना त्यांना हवे ते प्रश्न विचारण्याची संधी दिली. या चर्चेदरम्यान स्मृती इराणी यांनी झुबिन इराणी यांच्यासोबतचा विवाह आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मोना यांच्याबद्दलही भाष्य केलं. दरम्यान या ‘Ask Me Anything’ सेशनदरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर स्मृती इराणी प्रचंड संतापल्या. त्यांनी उगाच मोना यांची बदनामी करु नका सांगत आपल्या संतापाला मोकळी वाट करुन दिली.  एका चाहत्याने स्मृती इराणी यांनी तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या पतीशी लग्न केलं आहे का? असा प्रश्न विचारला. स्मृती इराणी…

Read More

7 Best Teas to Lose Weight and Belly Fat ; Weight Loss Diet:पोटाची चरबी काही केल्या कमी होत नाही, मग या 7 चहाची मदत, मेणासारखी वितळेल हट्टी चरबी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मृणाल पाटील यांच्याविषयी मृणाल पाटील Digital Content Producer “मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे. खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो…

Read More

रतन टाटांनी आपल्या सर्वांना केलंय एक महत्त्वाचं आवाहन! पोस्टला 15 लाखांहून अधिक Likes

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर होणार कमी?, रेल्वेचा ‘हा’ मोठा निर्णय

Read More