नागपुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना, शेकोटीमुळे झोपडीला आग; 2 भावांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagpur News :  नागपुरातील सेमिनरी हिल्स परिसरातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शेकोटीमुळे झोपट्टीला आग लागली आणि यात दोन सख्या भावांचा होरपळून मृत्यू झाला. 

Read More

पृथ्वीवरुन ऑक्सिजन संपणार; जगाला चिंतेत टाकणारे संशोधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Oxygen in Earth: मनुष्य असो वा प्राणी, प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मात्र, लवकरच पृथ्वीवरुन ऑक्सिजन संपणार आहे. संशोधकांचे जगाला चिंतेत टाकणारे संशोधन समोर आले आहे. या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामुळे सर्वांचीच झोप उडाली आहे. नेमकं काय आहे या अहवालात जाणून घेवूया.  पृथ्वीवर सर्वत्र ऑक्सिजन आहे. यामुळेच पृथ्वीवर सजीवाचे अस्तित्व टिकून आहे. ऑक्सिजन हा प्राणवायू आहे. पृथ्वीच्या वातावरणाचा 21 टक्के भागात ऑक्सिजन निर्माण होतो.  जवळपास 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा आपला ग्रह तयार झाला तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. पृथ्वीच्या…

Read More

Israel News : लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् बाप ओल्या डोळ्यांनी हसला, पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video | विश्व News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Palestine Conflict : इस्रायलवर आता तीन बाजूंनी हल्ले होताना दिसत आहे. हमाससह हिज्बुल्लाह आणि सीरियानंही इस्रायलवर हल्ले (Israel Hamas War) चढवलेत. लेबनॉन सीमेवरून हिज्बुल्लाहने इस्रायलवर अँटी टँक गाइडेड रॉकेट हल्ले केले. गाझा पट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायलचे रणगाडे पुढे सरकत असताना हिज्बुल्लाह या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या अनेक भागात बॉम्बने हल्ले केले. या हल्ल्याला इस्रायलनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. इस्रायलच्या रणगाड्यांनी हिज्बुल्लाहचे काही रॉकेटही पाडले. त्यामुळे आता इस्त्रायलमधील नागरिकांचं टेन्शन आणखीच वाढल्याचं चित्र समोर आलं आहे. युद्धामुळे इस्त्रायली लोकांनी सर्वस्व गमावलंय. त्यामुळे इस्त्रायली हतबल झाल्याचं दिसतायेत. अशातच…

Read More

घरातील पार्टी, उघडा दरवाजा अन् 25 कोटींची चोरी; दिल्लीत चक्रावून टाकणारा दरोडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Jewellery Shop Robbery: या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये रविवारी कोट्यवधी रुपयांची चोरी झाली. मात्र या चोरीचा खुलासा थेट मंगळवारी झाल्यानंतर स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

Read More

भारत-कॅनडात संघर्षाची काडी टाकणारी महिला कोण? ‘खऱ्या व्हिलन’ने काय केलंय पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Canada Main Villain Is This Women: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडियन संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला असून भारताचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला आहे. मात्र या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं असून कॅनडियन राजदूतांना 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. ट्रूडो यांनी सोमवारी संसदेमध्ये भाष्य करताना हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला. यानंतर त्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तातडीने भारतात…

Read More

Video : हेच खरं प्रेम! नवऱ्याच्या कर्करोगात तिची खंबीर साथ, हृदय पिळवटून टाकणारे ते क्षण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : खरं प्रेम काय असतं, याचा उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. प्रेमाची भावना अतिशय सुंदर आणि जग जिंकणारी असते. आपल्या प्रेमाला जेव्हा घरच्यांची साथ मिळते तेव्हा तर त्यांचा आनंदाला पारा उतर नाही. सोशल मीडियावर एका जोडप्याचा प्रेम कहाणीसोबत त्यांचा संघर्षाची कहाणी चर्चेली जातेय. सिरजना सुबेदी आणि बिबेक पंगेनी या दोघांची कहाणी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतंय. (true love Sad Story of Srijana and Bibek Subedi fourth stage brain cancer emotional journey video viral on Internet trending reels) 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सिरजना सुबेदी आणि बिबेक पंगेनी…

Read More

‘माझ्या मुलांना येथून दूर करा’, वीजेचा धक्का लागल्यानंतर ओरडत होती साक्षी अहूजा, ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Sakshi Ahuja Death: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर (New Delhi Railway Station) प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका आईला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, 35 वर्षीय साक्षी अहुजा यांच्या मृत्यूमुळे फक्त दिल्ली नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. दोन मुलांची आई असणारी साक्षी शिक्षिका होती. तसंच ती संपूर्ण कुटुंबही सांभाळत होती. पण रविवारी ट्रेन पकडण्यासाठी त्या दिल्ली रेल्वे स्थानकावर गेल्या आणि आपला जीव गमावला. साक्षी यांच्या जाण्याने त्यांच्या दोन लहान मुलांसह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साक्षी यांना मृत्यूच्या वेळीही आपल्या मुलांचीच काळजी होती. विजेचा धक्का लागल्यानंतर…

Read More

Kanpur IT Raid 12 kg gold found under BMWs mat;BMW च्या मॅटखाली सापडले 12 किलो सोने, छापा टाकणारे अधिकारीही झाले आश्चर्यचकीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP IT Raid: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून छापे सुरु असून यात आयकर पथकांना मोठे यश मिळाले आहे. आयकर विभागाच्या टिमने नुकतीच राधामोहन पुरुषोत्तम दास ज्वेलर्सच्या ठिकाणी छापा मारला. या ठिकाणी सापडलेले घबाड पाहून अधिकारीदेखील आश्चर्यचकीत झाले. बीएमडब्ल्यू कारच्या चटईखाली लपवून ठेवलेले 12 किलो सोने अधिकाऱ्यांना दिसले. या सोन्याची बाजारातील किंमत 7 कोटींच्या वर आहे. प्रसिद्ध ज्वेलर्स राधामोहन पुरुषोत्तम दास यांच्याशिवाय रितू हाऊसिंग लिमिटेड आणि इतरांच्या 17 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. रोखीच्या व्यवहारांच्या तपासादरम्यान, आयकर विभागाच्या पथकाने काही संशयावरून एका बीएमडब्ल्यू कारची चौकशी…

Read More

प्रेम विवाह, हुंडा अन् 6 पोलिसांनाच मारहाण! बिहारमधील डोकं चक्रावून टाकणारा प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Police Attacked On Crime Spot: बिहारमधील (Bihar Crime News) मुजफ्फरपूरमधील देवरिया पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक विचित्र प्रकार घडला आहे. एका नवविवाहित महिलेला बेदम मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलिसांनी कारवाई करण्याआधी या पीडित महिलेच्या सासरच्या व्यक्तींना पोलिसांनाच मारहाण केली. या मारहाणीमध्ये 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. सर्व जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेम विवाह अन् मारहाण हा सर्व प्रकार देवरिया पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बंदी गावामध्ये घडला. येथे राहणाऱ्या एका ज्योतिषाने 3 महिन्यांपूर्वी गावातील एका तरुणीबरोबर अंतरजातीय विवाह…

Read More

झोपलेल्या चिमुरड्याला पाहून गोरिलाला आठवलं आपलं बाळ, धावत गेलं अन्…; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : Baby’s Day Out हा पिक्चर कोणा कोणाला आठवडतो. या चित्रपटातील चिमुकला जेव्हा ZOO मध्ये जातो. तेव्हा तो एका गोरिलाच्या मांडीत जाऊन झोपून जातो. सोशल मीडियावर असाच एका क्यूट गोरिलाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. वानर हे मानवाचे पूर्वज आहेत असं म्हणतात. त्यामुळे माकड, चिंपांझी, गोरिला यांचं अनेक गोष्टी मानवाशी जोडल्या गेल्या आहेत. भाविकदृष्ट्याही ते अनेक वेळा अशा गोष्टी करतात की आपण अवाक् होऊन जातो.  अन् गोरिला धावत गेला… या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकला त्याचा आईसोबत प्राणीसंग्रहालात आला आहे. हा चिमुकल्या…

Read More