Kanpur IT Raid 12 kg gold found under BMWs mat;BMW च्या मॅटखाली सापडले 12 किलो सोने, छापा टाकणारे अधिकारीही झाले आश्चर्यचकीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP IT Raid: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून छापे सुरु असून यात आयकर पथकांना मोठे यश मिळाले आहे. आयकर विभागाच्या टिमने नुकतीच राधामोहन पुरुषोत्तम दास ज्वेलर्सच्या ठिकाणी छापा मारला. या ठिकाणी सापडलेले घबाड पाहून अधिकारीदेखील आश्चर्यचकीत झाले. बीएमडब्ल्यू कारच्या चटईखाली लपवून ठेवलेले 12 किलो सोने अधिकाऱ्यांना दिसले. या सोन्याची बाजारातील किंमत 7 कोटींच्या वर आहे. प्रसिद्ध ज्वेलर्स राधामोहन पुरुषोत्तम दास यांच्याशिवाय रितू हाऊसिंग लिमिटेड आणि इतरांच्या 17 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. रोखीच्या व्यवहारांच्या तपासादरम्यान, आयकर विभागाच्या पथकाने काही संशयावरून एका बीएमडब्ल्यू कारची चौकशी…

Read More