Diwali 2023 : तब्बल 9 दिवस भरपगारी सुट्टी; ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Paid Leave: सणवारांच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच कामातून काही वेळ काढत आपल्या माणसांना, कुटुंबाला आणि स्वत:ला वेळ देण्याची नितांत गरज असते. किंबहुना अनेजण या दिवसांमध्ये कुटुंबालाच केंद्रस्थानी ठेवतात. सध्याही असाच एकंदर माहोल पाहायला मिळत आहे, जिथं प्रत्येकजण दिवाळीची आणि त्याहूनही या सणाच्या निमित्तानं मिळणाऱ्या सुट्ट्यांची वाट पाहत आहे.  अशा या दिवाशीच्या सणानिमित्त अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्ट्या, बोनस, विविध भेटवस्तू दिल्या जातात. यामध्ये काहीही नाही मिळालं तरीही ठीक पण, बोनस आणि सुट्ट्या मात्र मिळायलाच हव्यात असाच अट्टहास अनेक कर्मचाऱ्यांचा असतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कंपन्यांमध्ये असणारी…

Read More

Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील ‘या’ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! ‘2024 साली…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baba Vanga Predictions For 2024 : जगभर प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत ‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगा (Baba Venga) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. येणार नवीन वर्ष 2024 बद्दल त्यांनी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी यापूर्वी 2022 मध्ये (Baba Vanga Prediction 2022) केलेलं 2 भाकीत खरी ठरली आहेत. तर 2023 (Baba Vanga Prediction 2023)  साठी त्यांनी धोकादायक भाकित केले होते. यापैकी बाबांचं कोणतं भाकीत खरं ठरलं ते जाणून घेणार आहोत. (baba vanga predictions for 2024 list these prediction has come true in 2023 in marathi) 2023 साठी बाबा…

Read More

भारत-कॅनडात संघर्षाची काडी टाकणारी महिला कोण? ‘खऱ्या व्हिलन’ने काय केलंय पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Canada Main Villain Is This Women: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडियन संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला असून भारताचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला आहे. मात्र या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं असून कॅनडियन राजदूतांना 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. ट्रूडो यांनी सोमवारी संसदेमध्ये भाष्य करताना हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला. यानंतर त्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तातडीने भारतात…

Read More