Diwali 2023 : तब्बल 9 दिवस भरपगारी सुट्टी; ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Paid Leave: सणवारांच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच कामातून काही वेळ काढत आपल्या माणसांना, कुटुंबाला आणि स्वत:ला वेळ देण्याची नितांत गरज असते. किंबहुना अनेजण या दिवसांमध्ये कुटुंबालाच केंद्रस्थानी ठेवतात. सध्याही असाच एकंदर माहोल पाहायला मिळत आहे, जिथं प्रत्येकजण दिवाळीची आणि त्याहूनही या सणाच्या निमित्तानं मिळणाऱ्या सुट्ट्यांची वाट पाहत आहे.  अशा या दिवाशीच्या सणानिमित्त अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्ट्या, बोनस, विविध भेटवस्तू दिल्या जातात. यामध्ये काहीही नाही मिळालं तरीही ठीक पण, बोनस आणि सुट्ट्या मात्र मिळायलाच हव्यात असाच अट्टहास अनेक कर्मचाऱ्यांचा असतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कंपन्यांमध्ये असणारी…

Read More