मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्या दिवसांत भरपगारी सुट्टी देण्याची काही गरज नाही : स्मृती इराणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Menstruation Paid Leave Policy: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी महिलांच्या मासिक पाळीसंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. महिलांना येणारी मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही. त्यामुळे त्याचा आधार घेऊन मासिक पाळीची सुट्टीसाठी युक्तिवाद करता येणार नाही असं स्मृती इराणींनी म्हटलं आहे. राज्यसभेमध्ये विचारण्यात आला प्रश्न राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेमध्ये मासिक पाळी धोरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला स्मृती इराणी उत्तर देत होत्या. त्यावेळेसच त्यांनी मासिक पाळीच्या सुट्टीबद्दल भाष्य केलं. “मासिक पाळी, मासिक पाळीचे चक्र हे काही अपंगत्व नाही. महिलेच्या आयुष्याचा…

Read More

Diwali 2023 : तब्बल 9 दिवस भरपगारी सुट्टी; ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Paid Leave: सणवारांच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच कामातून काही वेळ काढत आपल्या माणसांना, कुटुंबाला आणि स्वत:ला वेळ देण्याची नितांत गरज असते. किंबहुना अनेजण या दिवसांमध्ये कुटुंबालाच केंद्रस्थानी ठेवतात. सध्याही असाच एकंदर माहोल पाहायला मिळत आहे, जिथं प्रत्येकजण दिवाळीची आणि त्याहूनही या सणाच्या निमित्तानं मिळणाऱ्या सुट्ट्यांची वाट पाहत आहे.  अशा या दिवाशीच्या सणानिमित्त अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्ट्या, बोनस, विविध भेटवस्तू दिल्या जातात. यामध्ये काहीही नाही मिळालं तरीही ठीक पण, बोनस आणि सुट्ट्या मात्र मिळायलाच हव्यात असाच अट्टहास अनेक कर्मचाऱ्यांचा असतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कंपन्यांमध्ये असणारी…

Read More

पॅशन असावं तर असं! पुजारी थेट बाईक रेसिंग स्पर्धेत होणार सहभागी, भरपगारी IT नोकरीवर मारली लाथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकदा कर्तव्य आणि आपला छंद यांची सांगड घालणं फार कठीण असतं. यामुळेच अनेक तरुण आपली आवड किंवा पॅशन न जोपासता कर्तव्यापोटी इतर कामं करत असतात. हे ध्येय, इच्छा कायमच्या अपूर्ण राहिल्यानंतर मनातील ती खदखद आयुष्यभर सतावत राहते. पण केरळमधील 34 वर्षीय उन्नीकृष्णन यांनी मात्र योग्य समतोल राखत तरुणांसमोर एक उदाहरण ठेवलं आहे.  उन्नीकृष्णन मंदिरात पंडित असून, रोज सकाळी देवाची सेवा केल्यानंतर संध्याकाळी मात्र ते डर्ट बायकिंगची आवड जोपासत जुन्या परंपरांना छेद देत आहे. उन्नीकृष्णन सकाळी देवीची पूजा करतात आणि संध्याकाळी डर्ट ट्रॅक रायडर असतात.  उन्नीकृष्णन…

Read More