'निमंत्रण फक्त त्यांनाच आहे जे…'; राम मंदिराचे मुख्य पुजारी उद्धव ठाकरेंवर संतापले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रभू राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित न केल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Read More

108 किलो मिरची पूड वापरुन इथं पुजारी करतात स्थान! जाणून घ्या अनोख्या प्रथेबद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rameswaram Bath With Chili Powder: दरवर्षी या ठिकाणी हजारो भक्त या पूजेसाठी जमतात. या दिवशी अमवस्येला अनेक भक्त उपवास करतात. भक्तांची गर्दी लक्षात घेत या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. अनेक स्वयंसेवक येथील भक्तांना मदत करण्यासाठी उपस्थित होते.

Read More

पॅशन असावं तर असं! पुजारी थेट बाईक रेसिंग स्पर्धेत होणार सहभागी, भरपगारी IT नोकरीवर मारली लाथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकदा कर्तव्य आणि आपला छंद यांची सांगड घालणं फार कठीण असतं. यामुळेच अनेक तरुण आपली आवड किंवा पॅशन न जोपासता कर्तव्यापोटी इतर कामं करत असतात. हे ध्येय, इच्छा कायमच्या अपूर्ण राहिल्यानंतर मनातील ती खदखद आयुष्यभर सतावत राहते. पण केरळमधील 34 वर्षीय उन्नीकृष्णन यांनी मात्र योग्य समतोल राखत तरुणांसमोर एक उदाहरण ठेवलं आहे.  उन्नीकृष्णन मंदिरात पंडित असून, रोज सकाळी देवाची सेवा केल्यानंतर संध्याकाळी मात्र ते डर्ट बायकिंगची आवड जोपासत जुन्या परंपरांना छेद देत आहे. उन्नीकृष्णन सकाळी देवीची पूजा करतात आणि संध्याकाळी डर्ट ट्रॅक रायडर असतात.  उन्नीकृष्णन…

Read More

Video : लग्नानंतर उंच पर्वतावरून वधू-वरासोबत पुजारी, वऱ्हाड्यांनी मारली उडी; विचित्र लग्नाचा थरारक व्हिडीओ VIRAL

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Groom Viral Video : लग्नाबद्दल वधू वरासोबत दोन्ही कुटुंबातील सदस्यांचा अनेक कल्पना असतात. लहानपणापासून मुलीने आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवल्या असतात. लग्नातील साडी, ड्रेस, मेहंदी, लग्नाचे ठिकाण, मेजवानातील पदार्थ असे अनेक गोष्टींबद्दल तिची कल्पना असते. गेल्या काही वर्षांपासून Destination Wedding फाड आलं आहे. अगदी आपलं लग्न जगावेगळं कसं असेल त्याची कल्पना आजकालची पीढी करत असतात. त्यात प्री वेडिंग फोटोशूट हा नवी ट्रेंडिंग आला. (trending news bride groom skydiving wedding video viral on Social media google news today) अनोख्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल  सोशल मीडियावर या अनोख्या…

Read More