राम मंदिरात सापडलं पैशांनी भरलेलं पाकिट; आधार कार्डवर नाव पाहून पोलिसांनाही बसला धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती श्रीधर वेंबू यांचं कुटुंब अयोध्य राम मंदिराची सुरक्षा सांभाळणाऱ्या योगी सरकारच्या विशेष सुरक्षा दलाच्या कामगिरीने भारावले आहेत. श्रीधर वेंबू 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपल्या कुटुंबासह पोहोचले होते. यावेळी त्यांची आई मंदिरात आपलं पाकिट विसरल्या होत्या. या पाकिटात पैसे तसंच महत्त्वाची कागदपत्रं असल्याने कुटुंबीय चिंतेत होतं. पण विशेष सुरक्षा दलामुळे त्यांना अनपेक्षित सुखाचा धक्का मिळाला आणि ते भारावले.  विशेष सुरक्षा दलाचे निरीक्षक मानवेंद्र पाठक आणि उप निरीक्षक ओंकारनाथ त्रिपाठी यांनी ही पर्स सापडली. त्यांना पर्स उघडून पाहिली असता त्यात…

Read More

पॅशन असावं तर असं! पुजारी थेट बाईक रेसिंग स्पर्धेत होणार सहभागी, भरपगारी IT नोकरीवर मारली लाथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकदा कर्तव्य आणि आपला छंद यांची सांगड घालणं फार कठीण असतं. यामुळेच अनेक तरुण आपली आवड किंवा पॅशन न जोपासता कर्तव्यापोटी इतर कामं करत असतात. हे ध्येय, इच्छा कायमच्या अपूर्ण राहिल्यानंतर मनातील ती खदखद आयुष्यभर सतावत राहते. पण केरळमधील 34 वर्षीय उन्नीकृष्णन यांनी मात्र योग्य समतोल राखत तरुणांसमोर एक उदाहरण ठेवलं आहे.  उन्नीकृष्णन मंदिरात पंडित असून, रोज सकाळी देवाची सेवा केल्यानंतर संध्याकाळी मात्र ते डर्ट बायकिंगची आवड जोपासत जुन्या परंपरांना छेद देत आहे. उन्नीकृष्णन सकाळी देवीची पूजा करतात आणि संध्याकाळी डर्ट ट्रॅक रायडर असतात.  उन्नीकृष्णन…

Read More

मनी प्लांट लावण्यापूर्वी ‘हे’ 1 काम करा?, घरातील तिजोरी भरेल पैशांनी !, Do this trick before planting a money plant money will come to the house

( प्रगत भारत । pragatbharat.com) Money Plant Upay : आपल्याला अनेकांच्या घरात मनी प्लांट दिसून येते. कारण मनी प्लांट असणे हे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे मनी प्लांट बहुतेक घरांमध्ये नक्कीच दिसते.  असे सांगितले जाते की, ज्या घरात मनी प्लांट्स असतात तिथे पैशाची कमतरता नसते. नेहमी सकारात्मकता आणि आनंद आणि समृद्धी असते.  अनेकवेळा घरात मनी प्लांट ठेवूनही आर्थिक संकट पाठ सोडत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. मनी प्लांट लावण्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात सांगितलेले काही नियम पाळले पाहिजेत. यासोबतच मनी प्लांटशी संबंधित ट्रिकही वापरल्या जाऊ शकतात. मनी…

Read More