युट्बूरचा भीषण अपघात! भरधाव वेगात स्टंट करताना तोल गेला अन् बाईक अक्षरश: हवेत उडाली; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्याच्या जमान्यात सोशल मीडिया म्हणजे काही तरुणांसाठी व्यसन झालं आहे. तिथे लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. अनेकदा या नादात तरुण-तरुणी आपला जीव धोक्यात घालत असतात. यामध्ये बाईकवर स्टंट करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशाच एका युट्यूबरचा सध्या अपघात झाला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टीटीएफ वासन असं या तरुणाचं नाव आहे. हाय स्पीड मोटरबाईक राईड्ससाठी तो ओळखला जातो. युट्यूबवर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. मात्र बाईकवर स्टंट करताना नियमांचं उल्लंघन केल्याने पोलिसांनी अनेकदा त्याला चेतावणी दिली आहे. तसंच त्याला दंडही ठोठावण्यात आला…

Read More

पॅशन असावं तर असं! पुजारी थेट बाईक रेसिंग स्पर्धेत होणार सहभागी, भरपगारी IT नोकरीवर मारली लाथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकदा कर्तव्य आणि आपला छंद यांची सांगड घालणं फार कठीण असतं. यामुळेच अनेक तरुण आपली आवड किंवा पॅशन न जोपासता कर्तव्यापोटी इतर कामं करत असतात. हे ध्येय, इच्छा कायमच्या अपूर्ण राहिल्यानंतर मनातील ती खदखद आयुष्यभर सतावत राहते. पण केरळमधील 34 वर्षीय उन्नीकृष्णन यांनी मात्र योग्य समतोल राखत तरुणांसमोर एक उदाहरण ठेवलं आहे.  उन्नीकृष्णन मंदिरात पंडित असून, रोज सकाळी देवाची सेवा केल्यानंतर संध्याकाळी मात्र ते डर्ट बायकिंगची आवड जोपासत जुन्या परंपरांना छेद देत आहे. उन्नीकृष्णन सकाळी देवीची पूजा करतात आणि संध्याकाळी डर्ट ट्रॅक रायडर असतात.  उन्नीकृष्णन…

Read More

रिल काढला एकाने जीव गेला दुसऱ्याचा; बाईक डोक्यात पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi Accident : वाराणसीमध्ये रविवारी पुलाच्या दुभाजकाला धडकून दुचाकी खाली पडल्याने एका अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुण हा मित्रासह बाईकवरुन जात होता त्याचवेळी हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Read More