रशिया, भारतानंतर चंद्रावर पोहोचण्याच्या स्पर्धेत आणखी एक देश; 26 ऑगस्टला यान झेपावणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी माणुसकी काय असते ‘या’ चिंपांझीकडून शिका! माणसाने पाणी पिण्यास मदत केली म्हणून त्याने…

Read More

पॅशन असावं तर असं! पुजारी थेट बाईक रेसिंग स्पर्धेत होणार सहभागी, भरपगारी IT नोकरीवर मारली लाथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकदा कर्तव्य आणि आपला छंद यांची सांगड घालणं फार कठीण असतं. यामुळेच अनेक तरुण आपली आवड किंवा पॅशन न जोपासता कर्तव्यापोटी इतर कामं करत असतात. हे ध्येय, इच्छा कायमच्या अपूर्ण राहिल्यानंतर मनातील ती खदखद आयुष्यभर सतावत राहते. पण केरळमधील 34 वर्षीय उन्नीकृष्णन यांनी मात्र योग्य समतोल राखत तरुणांसमोर एक उदाहरण ठेवलं आहे.  उन्नीकृष्णन मंदिरात पंडित असून, रोज सकाळी देवाची सेवा केल्यानंतर संध्याकाळी मात्र ते डर्ट बायकिंगची आवड जोपासत जुन्या परंपरांना छेद देत आहे. उन्नीकृष्णन सकाळी देवीची पूजा करतात आणि संध्याकाळी डर्ट ट्रॅक रायडर असतात.  उन्नीकृष्णन…

Read More

100 मीटर स्पर्धेत खेळाडूने देशाची लाज काढली! जाहीर माफी मागण्याची वेळ; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनमध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या स्पर्धेत सोमालियाच्या एका खेळाडूने अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे तिच्या देशाला जाहीर माफी मागावी लागली आहे. खेळाडूने केलेल्या लाजिरवाणी कामगिरीमुळे देशातील नागरिकही संतापले आहे. स्वत: क्रीडामंत्र्यांनी समोर येऊन जनतेची माफी मागितली आहे. पण नागरिकांचा संताप कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं जावं अशी मागणी जनता करत आहे.  चीनमध्ये 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमालियाने यावेळी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपली नवखी धावपटू नसरा अबुबकर…

Read More

बीवी नंबर वन! सौंदर्य स्पर्धेत पत्नी दुसरी आली म्हणून नवरा संतापला, स्टेजवर चढल्या अन् मग…| Husband Breaks Winners Crown In Brazil After His Wife Comes Second at LGBTQ Beauty Pageant Husband Wife trending Video watch now

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Wife Viral Video : सलमान खान आणि करिश्मा कपूरचा बीवी नंबर वन चित्रपट आठवतो तुम्हाला? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये माझीच पत्नी नंबर  वन आहे असा असंच त्या नवऱ्यांचं म्हणं आहे. हा व्हिडीओ एका सौंदर्य स्पर्धेतील असून या स्पर्धेत त्याचा बायकोने सहभाग घेतला असतो. ज्यावेळी मिस गे माटो ग्रोसो 2023 (Miss Gay Mato Grosso 2023) स्पर्धेची घोषणा करण्याची वेळ आली तेव्हा त्याची पत्नी दुसऱ्यावर आली. या गोष्टीचा नवऱ्याला इतका राग आला की त्याने स्टेजवर येत गोंधळ घातला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल…

Read More

सौंदर्य स्पर्धेत पत्नीचा दुसरा क्रमांक आल्याने पती थेट मंचावर गेला अन्….; धक्कादायक कृत्याने सगळेच चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपला जोडीदार यशस्वी व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मग ती दैनंदिन आयुष्यातील लढाई असो किंवा मग एखादी मोठी स्पर्धा असो. आपला पती किंवा पत्नी याने त्या स्पर्धेत अव्वल यावं असं प्रत्येक जोडीदाराला वाटतं. पण जेव्हा अपेक्षित यश मिळत नाही तेव्हा होणारी निराशाही मोठी असते. पण या निराशेवर मात करत नव्या जोमाने कष्ट करत पुन्हा यश मिळवणं अपेक्षित असतं. पण ब्राझीलमध्ये असा काही प्रकार घडला जो पाहून तुम्हालाही धक्का बसले. सौंदर्य स्पर्धेत पत्नी जिंकली नाही म्हणून पतीने थेट मंचावर जाऊन असं काही कृत्य केलं…

Read More