( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनमध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या स्पर्धेत सोमालियाच्या एका खेळाडूने अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे तिच्या देशाला जाहीर माफी मागावी लागली आहे. खेळाडूने केलेल्या लाजिरवाणी कामगिरीमुळे देशातील नागरिकही संतापले आहे. स्वत: क्रीडामंत्र्यांनी समोर येऊन जनतेची माफी मागितली आहे. पण नागरिकांचा संताप कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं जावं अशी मागणी जनता करत आहे. चीनमध्ये 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमालियाने यावेळी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपली नवखी धावपटू नसरा अबुबकर…
Read More