पाळीव कुत्र्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर हाकललं; महिला IAS अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Rinku Dugga Compulsorily Retired: केंद्र सरकारने आयएएस अधिकारी रिंकू दुग्गा यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. 54 वर्षीय दुग्गा या सध्या अरुणाचल प्रदेशमधील इंजीजीनस अफेर्सच्या प्रमुख सचिव म्हणून कार्यरत होत्या. केंद्र सरकारने सक्तीने रिंकू दुग्गा यांना निवृत्त होण्यास सांगितल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. ‘रिंकू दुग्गा यांच्या कामगिरीचा इतिहास पाहून त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील निर्देशही सरकारने जारी केले आहेत,’ असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. कोणत्या नियमानुसार केली कारवाई? रिंकू जुग्गा यांना केंद्रीय सेवा आयोग (पेन्शन) 1972 च्या नियमामधील…

Read More

100 मीटर स्पर्धेत खेळाडूने देशाची लाज काढली! जाहीर माफी मागण्याची वेळ; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनमध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या स्पर्धेत सोमालियाच्या एका खेळाडूने अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे तिच्या देशाला जाहीर माफी मागावी लागली आहे. खेळाडूने केलेल्या लाजिरवाणी कामगिरीमुळे देशातील नागरिकही संतापले आहे. स्वत: क्रीडामंत्र्यांनी समोर येऊन जनतेची माफी मागितली आहे. पण नागरिकांचा संताप कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं जावं अशी मागणी जनता करत आहे.  चीनमध्ये 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमालियाने यावेळी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपली नवखी धावपटू नसरा अबुबकर…

Read More

पाकिस्तानच्या 28 वर्षीय स्नूकर खेळाडूने संपवलं जीवन; लाकूड कापण्याची मशीन घेतली अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानमधील आघाडीच्या स्नूकर खेळाडूने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ माजली आहे. 28 वर्षीय स्नूकर खेळाडू आणि एशियन अंडर-21 रौप्यपदक विजेता माजीद अलीच्या (Majid Ali) आत्महत्येमुळे क्रीडाक्षेत्राला धक्का बसला आहे. माजीद अलीने पंजाबमधील फैसलाबाद येथील त्याच्या राहत्या घरात आपलं जीवन संपवलं. माजीद फक्त 28 वर्षांचा होता, त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  माजीदने खेळण्यास सुरुवात केल्यापासून तो नैराश्यात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजीदने लाकूड कापण्याची मशीन वापरत आत्महत्या केली. माजीदने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. तसंच राष्ट्रीय स्तरावर तो एक अव्वल दर्जाचा खेळाडू होता.  दरम्यान, माजीदच्या…

Read More