Nestles break and bake wooden chips company big Decide for consumers in USA;नेस्लेच्या ‘ब्रेक अँड बेक’मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nestle: नेस्लेच्या टॉल हाऊस चॉकलेट चिप कुकीतील काही ‘ब्रेक अँड बेक’ उत्पादनांमध्ये लाकडी चिप्स आढळल्याचे समोर आले होते. यानंतर कंपनीने आता मोठा निर्णय घेत देशभरातून हे प्रोडक्ट परत मागवले आहेत. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, प्रोडक्टमुळे कोणताही आजार किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. पण काही ग्राहकांनी बारमधील लाकडाच्या तुकड्यांबद्दल कंपनीकडे संपर्क साधला होता. यानंतर आम्ही खूप सावधगिरीने कुकी बार परत मागवले आहेत.  नेस्ले ही जगातील सर्वात मोठी अन्न आणि पेय कंपनी असून ते आपल्या प्रोडक्टविषयी संवेदनशील असतात. या वर्षाच्या सुरुवातीव 24 आणि 25 एप्रिल रोजी उत्पादित केलेली टॉल…

Read More

Minor girl was gang raped by being taken to a hill wood was thrown in her private part;हैवानीची हद्द पार! टेकडीवर नेऊन अल्पवयीन मुलीचे सामूहिक बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले लाकूड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Minor Girl was Gang Raped: मध्य प्रदेशातील (मध्य प्रदेश) सतना जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे काही वासनांधांनी एका अल्पवयीन मुलीला टेकडीवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांच्यातील हैवान अजूनही जागा होता. बलात्कारानंतर त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकूड टाकले. जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी दूर असलेल्या गावात ही घटना घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अल्पवयीन मुलगी घरी पोहोचली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने घटलेला प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तिला थेट पोलिस…

Read More

पाकिस्तानच्या 28 वर्षीय स्नूकर खेळाडूने संपवलं जीवन; लाकूड कापण्याची मशीन घेतली अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानमधील आघाडीच्या स्नूकर खेळाडूने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ माजली आहे. 28 वर्षीय स्नूकर खेळाडू आणि एशियन अंडर-21 रौप्यपदक विजेता माजीद अलीच्या (Majid Ali) आत्महत्येमुळे क्रीडाक्षेत्राला धक्का बसला आहे. माजीद अलीने पंजाबमधील फैसलाबाद येथील त्याच्या राहत्या घरात आपलं जीवन संपवलं. माजीद फक्त 28 वर्षांचा होता, त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  माजीदने खेळण्यास सुरुवात केल्यापासून तो नैराश्यात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजीदने लाकूड कापण्याची मशीन वापरत आत्महत्या केली. माजीदने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. तसंच राष्ट्रीय स्तरावर तो एक अव्वल दर्जाचा खेळाडू होता.  दरम्यान, माजीदच्या…

Read More

अत्यंसस्कारासाठी कमी पडतायतं लाकडं; मृतांचा आकडा 100 च्या पार; UP, बिहारमध्ये भयानक स्थिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधित फटका हा बलिया जिल्ह्याला बसलाय. 15 ते 17 जून या तीन दिवसांत  400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

Read More