Diabetes Cause To Gangrene In Body Parts How To Prevent These Serious Disease; मधुमेह डायबिटीजमुळे गॅंगरीन होऊन हात पाय कापण्याची वेळ येण्याआधी करा सर्जनने सांगितलेले हे उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Diabetes अर्थात मधुमेह हा असाध्य म्हणजेच ज्यावर कायमस्वरूपी असा कोणताही उपाय नसलेला रोग आहे, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. तुम्हाला जास्त तहान लागणे, रात्री वारंवार लघवी होणे, हात-पाय सुन्न होणे, अनावश्यक वजन कमी होणे, त्वचेला संसर्ग होणे असा त्रास होत असेल तर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असल्याची दाट शक्यता आहे. भारतात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 100 दशलक्ष अर्थात 10 करोड भारतीयांना मधुमेह आहे. याशिवाय 15 करोड लोक प्री-डायबिटीजशी झुंज देत आहेत. याचा अर्थ लवकरच 25 करोड लोक मधुमेहाचे बळी होणार आहेत.…

Read More

पाकिस्तानच्या 28 वर्षीय स्नूकर खेळाडूने संपवलं जीवन; लाकूड कापण्याची मशीन घेतली अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानमधील आघाडीच्या स्नूकर खेळाडूने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ माजली आहे. 28 वर्षीय स्नूकर खेळाडू आणि एशियन अंडर-21 रौप्यपदक विजेता माजीद अलीच्या (Majid Ali) आत्महत्येमुळे क्रीडाक्षेत्राला धक्का बसला आहे. माजीद अलीने पंजाबमधील फैसलाबाद येथील त्याच्या राहत्या घरात आपलं जीवन संपवलं. माजीद फक्त 28 वर्षांचा होता, त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  माजीदने खेळण्यास सुरुवात केल्यापासून तो नैराश्यात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजीदने लाकूड कापण्याची मशीन वापरत आत्महत्या केली. माजीदने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. तसंच राष्ट्रीय स्तरावर तो एक अव्वल दर्जाचा खेळाडू होता.  दरम्यान, माजीदच्या…

Read More