3 कोटींपेक्षा कमी लोक आले तर नाव बदलेन; मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे यांचा इशाारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) manoj jarange on maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले मनोज जरांगे 26 तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. 3 कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत आले तर माझं नाव बदलून ठेवा असं सांगत मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिलाय.   आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार फसवणूक करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. आता जरांगेंनी दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईतील २० जानेवारीच्या मोर्चावर ठाम आहेत. मुंबईत १४४…

Read More

Diabetes Cause To Gangrene In Body Parts How To Prevent These Serious Disease; मधुमेह डायबिटीजमुळे गॅंगरीन होऊन हात पाय कापण्याची वेळ येण्याआधी करा सर्जनने सांगितलेले हे उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Diabetes अर्थात मधुमेह हा असाध्य म्हणजेच ज्यावर कायमस्वरूपी असा कोणताही उपाय नसलेला रोग आहे, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. तुम्हाला जास्त तहान लागणे, रात्री वारंवार लघवी होणे, हात-पाय सुन्न होणे, अनावश्यक वजन कमी होणे, त्वचेला संसर्ग होणे असा त्रास होत असेल तर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असल्याची दाट शक्यता आहे. भारतात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 100 दशलक्ष अर्थात 10 करोड भारतीयांना मधुमेह आहे. याशिवाय 15 करोड लोक प्री-डायबिटीजशी झुंज देत आहेत. याचा अर्थ लवकरच 25 करोड लोक मधुमेहाचे बळी होणार आहेत.…

Read More

Neem Karoli Baba signs that appear before the good days of life;आयुष्यात ‘अच्छे दिन’ येण्याआधी दिसतात ‘ही’ लक्षणे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Good Days of life: आयुष्य जगताना प्रत्येकाला चांगल्या दिवसांची आस लागलेली असते. चांगले दिवस आयुष्यात यावेत म्हणून लोकं अनेक गोष्टी करतात. पण चांगले दिवस तुमच्या आयुष्यात आले आहेत, हे तुम्हाला कळणार कसं? बाबा नीम करोली यांनी ‘अच्छे दिन’ ची लक्षणे सांगितली आहेत. आपल्या दिनक्रमात अशी लक्षणे दिसत असतात पण आपले त्याकडे लक्ष नसते.त्यामुळे नीम करोली बाबा यांनी नेमकं काय सांगितलंय ते जाणून घेऊया.  सर्वात आधी बाबा नीम करोली यांच्याबद्दल जाणून घेऊया. नीम करौली बाबा हे उत्तराखंडच्या नैनितालमध्ये स्थित कैंची धाम आश्रमाचे प्रसिद्ध संत आहेत. त्यांनी…

Read More