SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी! तुमचंही खात असेल तर जाणून घ्या महत्वाची अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. एसबीआयची YONO, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल अॅप सर्व्हिस काही वेळेसाठी बंद राहणार आहे. एसबीआयचे ग्राहक उद्या म्हणजेच 23 मार्चला काही वेळेसाठी इंटरनेट बँकिंग सेवेचा वापर करु शकणार नाही. पण ग्राहक यादरम्यान युपीआय लाइट आणि एटीएमच्या माध्यमातून सेवांचा वापर करु शकतात.  एसबीआयने यासंबंधी परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितलं आहे की, इंटरनेटशी संबंधित सेवा 23 मार्च 2024 रोजी 1 वाजून 10 मिनिटांपासून ते 2 वाजून 10  मिनिटांपर्यंत उपलब्ध नसतील. बँकेने…

Read More

SBI चा कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठा निर्णय; यात तुमचाही फायदाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) state bank of india: देशातील अनेक विश्वासार्ह बँकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या एसबीआयकडून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवे नियम आखले गेले. आता त्यात एका नियमवजा सुविधेची भर   

Read More

Nestles break and bake wooden chips company big Decide for consumers in USA;नेस्लेच्या ‘ब्रेक अँड बेक’मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nestle: नेस्लेच्या टॉल हाऊस चॉकलेट चिप कुकीतील काही ‘ब्रेक अँड बेक’ उत्पादनांमध्ये लाकडी चिप्स आढळल्याचे समोर आले होते. यानंतर कंपनीने आता मोठा निर्णय घेत देशभरातून हे प्रोडक्ट परत मागवले आहेत. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, प्रोडक्टमुळे कोणताही आजार किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. पण काही ग्राहकांनी बारमधील लाकडाच्या तुकड्यांबद्दल कंपनीकडे संपर्क साधला होता. यानंतर आम्ही खूप सावधगिरीने कुकी बार परत मागवले आहेत.  नेस्ले ही जगातील सर्वात मोठी अन्न आणि पेय कंपनी असून ते आपल्या प्रोडक्टविषयी संवेदनशील असतात. या वर्षाच्या सुरुवातीव 24 आणि 25 एप्रिल रोजी उत्पादित केलेली टॉल…

Read More

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार , Important news for crores of customers of SBI, many facilities in Yono app

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI News : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या  स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहाकांसाठी मोठी बातमी दिली आहे. त्यामुळे बँकेची कामे ग्राहकांना घरी बसल्या सहज करता येणार आहे. SBI ने YONO अ‍ॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामुळे आता थेट स्कॅन आणि पेमेंट करता येणार आहे. SBI ने 2017 मध्ये YONO अ‍ॅप सुरु केले. त्यानंतर त्याचे ग्राहक वाढतच गेले. बँकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत करोडो लोक SBI चे YONO अ‍ॅप वापरत आहेत.  SBI ने YONO अ‍ॅपमध्ये केले मोठे बदल   सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा…

Read More

ग्राहकांसाठी मोठी अपडेट! ताबडतोब जाणून घ्या 10 ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today: आज महागाई प्रत्येक ठिकाणी वाढलेली दिसते आहे. त्यामुळे त्याची झळ ही सोन्याच्या किंमतीवरही लागलेली पाहायला मिळते आहे. सोन्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसते आहे. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसते आहे. आज सोन्याचे दर हे 60 हजाराच्या पार आहेत त्यामुळे आता सोनं खरेदी करताना तुम्हाला अधिक पैसे भरावे लागणार आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आज शुद्ध सोन्याचे दर हे 60,940 रूपये प्रतितोळा आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55,860 रूपये प्रतितोळा आहेत. कालच्यापेक्षा शुद्ध सोन्याचे भाव हे 10 रूपयांनी वाढले आहेत.…

Read More