UP Congress did not pay bill worth crores of government buses Allahabad High Court ordered to pay

( प्रगत भारत । pragatbharat.com) Allahabad High Court : राजकीय सभा असो की एखादं आंदोलन भुर्दंड पडतो तो सरकारी बस सेवेलाच. अनेक राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाच्या सभांसाठी अनेक सरकारी बसचा सर्रासपणे वापर करतात. मात्र त्याचा त्रास सामान्य जनतेलाही सहन करावा लागतो. याचा राजकीय पक्षाला किंवा नेत्यांना काहीच फरक पडत नाही. मात्र अलाबादच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा नियम बदलला आहे असंच म्हणावं लागेल. अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश काँग्रेसला (UP Congress) राज्यातील सरकारी बस आणि टॅक्सींच्या वापराचे 2 कोटी 66 लाख रुपयांचे संपूर्ण बिल भरण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं पाच टक्के…

Read More

Search bride online for marriage In the very first call she took off her clothes and looted so many crores of rupees;लग्नाळू तरुण ऑनलाइन वधूच्या जाळ्यात, पहिल्याच कॉलवर कपडे काढले; 1 कोटीचा गंडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime: इंटरनेटचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे तोटेही आहेत. इंटरनेटच्या या आभासी जगात आपण एकमेकांच्याजवळ आलोय पण आपण कोणाशी नेमके बोलतोय हे आपल्याला माहिती नसतं. सायबर गुन्हेगार नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन लाखोंची फसवणूक करतात. अशाच एका घटनेत एका लग्नाळू तरुणाला कोट्यावधींचा फटका बसला आहे. डेटिंग साइडवरुन हा घोटाळा झाला आहे. डेटिंग साइडचा गैरफायदा घेऊन नुकतेच एका महिलेने पुरुषाला ब्लॅकमेल करून 1.1 कोटी रुपयांना लुटले. एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणाने तिच्याशी बोलणी वाढवायला सुरुवात केली. पीडित…

Read More

SGB Indians bought gold worth 4604 crores in June the government brought a big offer | भारतीयांनी जूनमध्ये 4604 कोटींचे सोने खरेदी केले, सरकारने आणली मोठी ऑफर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sovereign Gold Bonds Scheme: गेल्या महिन्यात शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान, भारतीयांनी या आर्थिक वर्षातील पहिल्या सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) मालिकेत मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले. 19 ते 23 जून दरम्यान, लोकांनी गुंतवणुकीसाठी ओपन गोल्ड बाँड सिरीजद्वारे 4,604 कोटी रुपयांचे 7.77 टन सोने खरेदी केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे सरकारच्या वतीने सॉवरेन गोल्ड बॉण्ड जारी केले जातात. सरकारने सॉवरेन गोल्ड बॉण्ड अंतर्गत सोन्याची इश्यू किंमत 5,926 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली होती. जोरदार मिळाला परतावा याउलट, शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने जून महिन्यात 19,189.5 अंकांवर…

Read More

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार , Important news for crores of customers of SBI, many facilities in Yono app

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI News : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या  स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहाकांसाठी मोठी बातमी दिली आहे. त्यामुळे बँकेची कामे ग्राहकांना घरी बसल्या सहज करता येणार आहे. SBI ने YONO अ‍ॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामुळे आता थेट स्कॅन आणि पेमेंट करता येणार आहे. SBI ने 2017 मध्ये YONO अ‍ॅप सुरु केले. त्यानंतर त्याचे ग्राहक वाढतच गेले. बँकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत करोडो लोक SBI चे YONO अ‍ॅप वापरत आहेत.  SBI ने YONO अ‍ॅपमध्ये केले मोठे बदल   सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा…

Read More