russia ukraine conflict indians ae dying in war worst reality

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia-Ukraine War : गलेलठ्ठ पगार आणि आकर्षक जीवनशैली असलेली नोकरी… अशी आमिषं दाखवून भारतीय तरुणांना रशिया-युक्रेन युद्धात ढकललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक भारतीय तरुणांना (Indians) आपल्याला रशियात युद्धात (War) पाठवलं जाणार असल्याचं माहित नव्हतं. रशियात पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून एका करारावर (Contract) स्वाक्षरी घेण्यात येते. हा करार रशियन भाषेत असतो. या करारात रशियन सैन्याबरोबर मदतनीस म्हणून काम करत असल्याचं नमुद केलेलं असतं, शिवाय दर महिन्याला 2 लाखांचा पगार दिला जाईल असंही त्यांना सांगितलं जातं.  सीबीआयची कारवाईभारतीय तरुणांना नोकरीच्या बहाण्याने रशियात पाठवण्याचं एक मोठं रॅकेटच कार्यरत…

Read More

Indians will get cheap Tesla reducing rates of electric vehicles;भारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! केंद्राकडून इलेक्ट्रिक वाहनांचे दर कमी करण्याचे संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla In India: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे बहुचर्चित टेस्ला भारतात घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. असे असताना भारतातील आयात शुल्क जास्त असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. पण आता इलेक्ट्रीक वाहनांवरील शुल्क कमी करण्याचे संकेत केंद्राकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्नियामधील अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला भारतात प्लांट उभारण्याच्या विचारात असताना आणि दरांमध्ये सवलत मिळण्याच्या शक्यता असताना ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे.पियूष गोयल…

Read More

SGB Indians bought gold worth 4604 crores in June the government brought a big offer | भारतीयांनी जूनमध्ये 4604 कोटींचे सोने खरेदी केले, सरकारने आणली मोठी ऑफर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sovereign Gold Bonds Scheme: गेल्या महिन्यात शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान, भारतीयांनी या आर्थिक वर्षातील पहिल्या सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) मालिकेत मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले. 19 ते 23 जून दरम्यान, लोकांनी गुंतवणुकीसाठी ओपन गोल्ड बाँड सिरीजद्वारे 4,604 कोटी रुपयांचे 7.77 टन सोने खरेदी केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे सरकारच्या वतीने सॉवरेन गोल्ड बॉण्ड जारी केले जातात. सरकारने सॉवरेन गोल्ड बॉण्ड अंतर्गत सोन्याची इश्यू किंमत 5,926 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली होती. जोरदार मिळाला परतावा याउलट, शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने जून महिन्यात 19,189.5 अंकांवर…

Read More