6 खंड, 27 देश आणि 30,000 किमीचा प्रवास; इलेक्ट्रिक कारने जगाची सफर करणाऱ्या तरुणीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका तरुणीने अनोखा विश्व विक्रम रचला आहे. या तरुणीने इलेक्ट्रिक कारने 6 खंड, 27 देशांची सफर केली आहे. 

Read More

लोक इलेक्ट्रिक कार का खरेदी करत नाहीत? टाटाच्या एमडींनी दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electric Cars : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्स इलेक्ट्रिक (Tata Motors) वाहन क्षेत्रात सध्या आघाडीवर आहे. कंपनी लवकरच आपल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. टाटा कंपनीने आता इलेक्ट्रिक वाहनांचे विशेष शोरूम (Tata.ev) सुरू केले आहे. अशातच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजाराबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. येत्या वर्षात स्थानिक बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची विक्री मध्यम स्तरावर राहण्याची अपेक्षा आहे, असे शैलेश चंद्र यांनी सांगितलं आहे. देशातील इलेक्ट्रिक कारची देशांतर्गत विक्री 2023 मध्ये सुमारे 90,000…

Read More

Indians will get cheap Tesla reducing rates of electric vehicles;भारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! केंद्राकडून इलेक्ट्रिक वाहनांचे दर कमी करण्याचे संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla In India: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे बहुचर्चित टेस्ला भारतात घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. असे असताना भारतातील आयात शुल्क जास्त असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. पण आता इलेक्ट्रीक वाहनांवरील शुल्क कमी करण्याचे संकेत केंद्राकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्नियामधील अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला भारतात प्लांट उभारण्याच्या विचारात असताना आणि दरांमध्ये सवलत मिळण्याच्या शक्यता असताना ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे.पियूष गोयल…

Read More

जेवणात वापराच्या मिठापासून भारतीयाने बनवलं सर्वात सुरक्षित इंधन! केवळ इलेक्ट्रीक करंट वापरुन…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fire Safe Fuel Burns With An Electric Current: सध्याच्या ज्वलनशील इंधनाने पेट घेतल्याने होणारे अपघात आणि त्यात होणारी हानी टाळण्यासाठी रामबाण उपाय

Read More

Ather ने लॉन्च केली नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर; Ola S1 ला टक्कर, जाणून घ्या किंमत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ather 450S Launch : Ather ने त्याची एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर 450S लॉन्च केली आहे. या स्कूटरसाठी बुकिंग वेटिंग होती. त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर कधी बाजारात येणार याची मोठी उत्सुकता होती. Updated: Jun 2, 2023, 01:23 PM IST Ather Electric Scooter : ola s1 rival ather 450s launch-price and features

Read More