Extra Marital Affair husband bought Karva Chauth wife ran away with brother in law Marathi News;नवर्‍याने करवा चौथची खरेदी करून दिली, बायको भावोजीसोबत पळाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Extra Marital Affair: अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला करवा चौथची पूजा करतात. यामुळे नवऱ्याला मोठं आयुष्य मिळतं असं म्हणतात. पण हाच दिवस एका नवऱ्यासाठी काळा दिवस ठरलाय. कारण करवा चौथला बायको छान दिसावी यासाठी त्याने शॉपिंग केले पण ती भलत्यासोबतच पळून गेली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यानंतर नवऱ्याबद्दल सहानभुती व्यक्त केली जात आहे.  एक महिला आपल्याच भावोजीसोबत पळून गेली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हिच महिला काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्या पतीसोबत करवा चौथची खरेदी करत होती. तिने पतीकडून करवा चौथची चांगली खरेदी करुन…

Read More

rajasthan government currupt officer jyoti bhardwaj bought 26 flats in one day

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Bhardwaj : भ्रष्टाचाराची आजपर्यंत आपण अनेक प्रकरणं ऐकली असतील, पण एका महिला अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे (Curruption) सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या महिला अधिकाऱ्याने अवघ्या एका दिवसात 5 कोटी रुपयांत तब्बल 26 फ्लॅट खरेदी केले. विशेष म्हणजे याची नोंदणीही अवघ्या दोन दिवसात करण्यात आली.  या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे ज्योती भारद्वाज (Jyoti Bhardwaj). 26 फ्लॅटपैकी 15 फ्लॅट ज्योती भारद्वाजने स्वत:च्या नावावर तर 11 फ्लॅट मुलगा रोशन वशिष्ठच्या नावावर खरेदी केले. या घरांची नोंदणी अधिकाऱ्यांना आदेश देत अवघ्या 48 तासात करण्यात आली  ज्योती भारद्वाज राजस्थानच्या (Rajasthan) जयपूर…

Read More

SGB Indians bought gold worth 4604 crores in June the government brought a big offer | भारतीयांनी जूनमध्ये 4604 कोटींचे सोने खरेदी केले, सरकारने आणली मोठी ऑफर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sovereign Gold Bonds Scheme: गेल्या महिन्यात शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान, भारतीयांनी या आर्थिक वर्षातील पहिल्या सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) मालिकेत मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले. 19 ते 23 जून दरम्यान, लोकांनी गुंतवणुकीसाठी ओपन गोल्ड बाँड सिरीजद्वारे 4,604 कोटी रुपयांचे 7.77 टन सोने खरेदी केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे सरकारच्या वतीने सॉवरेन गोल्ड बॉण्ड जारी केले जातात. सरकारने सॉवरेन गोल्ड बॉण्ड अंतर्गत सोन्याची इश्यू किंमत 5,926 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली होती. जोरदार मिळाला परतावा याउलट, शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने जून महिन्यात 19,189.5 अंकांवर…

Read More