( प्रगत भारत । pragatbharat.com) Extra Marital Affair: अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला करवा चौथची पूजा करतात. यामुळे नवऱ्याला मोठं आयुष्य मिळतं असं म्हणतात. पण हाच दिवस एका नवऱ्यासाठी काळा दिवस ठरलाय. कारण करवा चौथला बायको छान दिसावी यासाठी त्याने शॉपिंग केले पण ती भलत्यासोबतच पळून गेली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यानंतर नवऱ्याबद्दल सहानभुती व्यक्त केली जात आहे. एक महिला आपल्याच भावोजीसोबत पळून गेली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हिच महिला काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्या पतीसोबत करवा चौथची खरेदी करत होती. तिने पतीकडून करवा चौथची चांगली खरेदी करुन…
Read MoreTag: Karva
Shashi Rajyog will be form on Karva Chauth The golden age of these zodiac signs will begin
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shashi Rajyog: करवा चौथ अतिशय खास मानली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. तर याच दिवशी संध्याकाळी चंद्र पाहून उपवास सोडतात. हिंदू धर्मात या व्रताचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेक शुभ योगही तयार होतायत. करवा चौथच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत असल्याने शशी नावाचा राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी मंगळ, बुध आणि सूर्य तूळ राशीत राहणार आहेत. यावेळी शनी कुंभ राशीत असल्यामुळे शश राजयोग तयार होतोय. वृषभ राशीत चंद्राच्या आगमनामुळे शशी राजयोग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष…
Read MoreAfter 100 years Maha Sanyog will be held on Karva Chauth With the companionship of the planets this zodiac sign will have wealth
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maha sanyog In Karwa Chauth 2023: हिंदू धर्मात करवा चौथला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात. त्यामुळे हा दिवस विवाहित महिलांसाठी खास असतो. दरम्यान ज्योतिष्य शास्त्रानुसार, या दिवशी एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे. यंदाच्या वर्षी करवा चौथ 1 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी करवा चौथला मोठा संयोग होणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी दिवशी मंगळ आणि बुध आणि सूर्य तूळ राशीत येणार आहे. यासोबतच सूर्य आणि बुधाच्या संयोगाने बुधादित्य योग…
Read More