rajasthan government currupt officer jyoti bhardwaj bought 26 flats in one day

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Bhardwaj : भ्रष्टाचाराची आजपर्यंत आपण अनेक प्रकरणं ऐकली असतील, पण एका महिला अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे (Curruption) सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या महिला अधिकाऱ्याने अवघ्या एका दिवसात 5 कोटी रुपयांत तब्बल 26 फ्लॅट खरेदी केले. विशेष म्हणजे याची नोंदणीही अवघ्या दोन दिवसात करण्यात आली.  या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे ज्योती भारद्वाज (Jyoti Bhardwaj). 26 फ्लॅटपैकी 15 फ्लॅट ज्योती भारद्वाजने स्वत:च्या नावावर तर 11 फ्लॅट मुलगा रोशन वशिष्ठच्या नावावर खरेदी केले. या घरांची नोंदणी अधिकाऱ्यांना आदेश देत अवघ्या 48 तासात करण्यात आली  ज्योती भारद्वाज राजस्थानच्या (Rajasthan) जयपूर…

Read More