व्यास तळघरातील पूजा सुरूच राहणार, कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली|Gyanvapi case Allahabad HC dismiss Muslim side plea

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi case: ज्ञानवापी प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयाने  मोठी निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळत व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पुजेचा अधिकार कायम ठेवला आहे. न्यायाधीश रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिक पक्षकारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 31 जानेवारी रोजी हिंदू पक्षकारांना वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर वाराणसी कोर्टाच्या आदेशाने मुस्लिम पक्षकारांकडून अंजुमन इंतजामिया मस्जिदी कमेटीने हायकोर्टात आव्हान दिले होते.  वाराणसी जिल्हा न्यायालयानेही…

Read More

UP Congress did not pay bill worth crores of government buses Allahabad High Court ordered to pay

( प्रगत भारत । pragatbharat.com) Allahabad High Court : राजकीय सभा असो की एखादं आंदोलन भुर्दंड पडतो तो सरकारी बस सेवेलाच. अनेक राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाच्या सभांसाठी अनेक सरकारी बसचा सर्रासपणे वापर करतात. मात्र त्याचा त्रास सामान्य जनतेलाही सहन करावा लागतो. याचा राजकीय पक्षाला किंवा नेत्यांना काहीच फरक पडत नाही. मात्र अलाबादच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा नियम बदलला आहे असंच म्हणावं लागेल. अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश काँग्रेसला (UP Congress) राज्यातील सरकारी बस आणि टॅक्सींच्या वापराचे 2 कोटी 66 लाख रुपयांचे संपूर्ण बिल भरण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं पाच टक्के…

Read More