व्यास तळघरातील पूजा सुरूच राहणार, कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली|Gyanvapi case Allahabad HC dismiss Muslim side plea

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi case: ज्ञानवापी प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयाने  मोठी निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळत व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पुजेचा अधिकार कायम ठेवला आहे. न्यायाधीश रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिक पक्षकारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 31 जानेवारी रोजी हिंदू पक्षकारांना वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर वाराणसी कोर्टाच्या आदेशाने मुस्लिम पक्षकारांकडून अंजुमन इंतजामिया मस्जिदी कमेटीने हायकोर्टात आव्हान दिले होते.  वाराणसी जिल्हा न्यायालयानेही…

Read More

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं! उत्तर प्रदेशात काँग्रेस इतक्या जागा लढणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागांपैकी 17 जागांवर लढणार आहे. तसंच समाजवादी पक्ष उर्वरित 63 जागा लढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा 2024 मध्ये पराभव करण्याच्या हेतूने झालेल्या इंडिया आघाडीची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच जागावाटपासंबंधी इतकी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अखिलेश यादव यांनी चर्चा करा अथवा भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसल्याचा अल्टिमेटल दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच युतीचा निर्णय दिला आहे.  रायबरेली आणि अमेठी (2019 मध्ये भाजपच्या स्मृती…

Read More

इतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि …, पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!

( प्रगत भारत । pragatbharat.com) NCP Formation History : राजकारणात कोणी कोणाचं नसतं, असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील राजकारणातील काका पुतण्याच राजकारण जनतेसाठी काही नवीन नव्हतं. या देशाने अनेक बंडखोरी करणारे नेतेही पाहिले आहेत. निवडणुकीचे वारे सुरु झाले की, बंडखोरी करणारे नेत्याचे खरे चेहरे समोर येतात. इथे सत्तेसाठी रक्ताची नातीही शत्रू होतात. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात बंडखोरेचे वारे पाहिला मिळत आहे. या बंडखोरीमुळे वर्षांनूवर्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्या नावाने ओखळली जायची. त्यात एकनाथ शिंदे या पक्षाचा निष्ठावंत नेत्याने बंडखोरी केली आणि या पक्षाच अस्तित्व निर्माण झालं. त्यानंतर…

Read More

'तब्बल 25 वर्षांचा प्रवास संपणार…', शरद पोंक्षेंची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले 'आता थांबायची…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. 

Read More

मोदी विरुद्ध कोण? INDIA ला सापडलं उत्तर; 28 पैकी 16 पक्षांची ‘या’ नेत्याच्या नावाला पसंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की…’ जया बच्चन थेटच बोलल्या

Read More

ज्ञानवापीचा सर्व्हे होणारच! मुस्लिम पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Case Updates : मुस्लीम पक्षाची याचिका अलाहबाद उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता ज्ञानवापीमध्ये एएसआय सर्व्हे होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

Read More