मोदी विरुद्ध कोण? INDIA ला सापडलं उत्तर; 28 पैकी 16 पक्षांची ‘या’ नेत्याच्या नावाला पसंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की…’ जया बच्चन थेटच बोलल्या

Read More

‘….त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन,’ मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिवराज सिंग चौहानांनी स्पष्ट सांगितलं, झाले भावूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारतात कंडोमचा तुटवडा पडणार? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट, म्हणाले…

Read More

अजूनही 80 टक्के भारतीयांची पहिली पसंती पंतप्रधान मोदींनाच! पीईडब्ल्यूच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pew Research Survey : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) आणि जी-20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (PM Narendra Modi) एका परदेशी कंपनीचा एक महत्त्वाचा सर्वेक्षण अहवाला समोर आला आहे. हा अहवाल पीईडब्ल्यू संशोधन केंद्राने जारी केला आहे. या सर्वेक्षणात 24 देशांतील लोकांनी सहभाग घेतला होता. प्यू रिसर्च सेंटरच्या (PEW) सर्वेक्षणानुसार, जवळपास 80 टक्के भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुकूल मत आहे आणि ते त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. 10 पैकी सात भारतीयांचा असा विश्वास आहे की अलीकडच्या काळात देश अधिक प्रभावशाली झाला आहे. पीईडब्ल्यू रिसर्च सेंटरच्या…

Read More

Robotic Knee Replacement Surgery Getting More Success In Young Patients; रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे काय? तरूण रुग्णांची पसंती अधिक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) रोबिटिक नी सर्जरी म्हणजे रोबोटिक-असिस्टेड सर्जरी ’रोबोट, इन्फ्रारेड सेंसर या माध्यमातून कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर रुग्णाच्या गुडघ्याच्या हाडांची त्रिमितीय रचना तयार केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाच्या गुडघ्याची सविस्तर माहिती बारकाईने डॉक्टरांना मिळते. त्यातून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करताना अगदी अचूक पद्धतीने जितका पाहिजे, तितकाच हाडाचा काप घेतला जातो. त्याची इजा स्नायूंना होणार नाही. त्या समतोल राहतील, याची प्रकर्षाने काळजी यात घेतली जाते. रोबोटिक गुडघा बदलण्याचे फायदे स्क्रिनवर दिसणाऱ्या शरीराच्या अवयवांच्या चित्रफितीचे आकारमान कमी जास्त करत, यांत्रिक हातांना योग्य ते निर्देश देत ही शस्त्रक्रिया केली जाते त्यामुळे…

Read More

चेहरा धुतल्यानंतर टॉवेलनं पुसता? असं का करायला नको जाणून घ्या…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Skin Care Tips : आपला चेहरा हा ग्लोइंग आणि पिंपल नसलेला हवा असेल तर त्यासाठी आपण खूप काळजी घेतो. त्यासाठी बरेच लोक अनेक महागडे प्रोडक्ट्स वापरतात. त्यात वेगवेगळे मास्क आणि फेस पॅक वापरतात आणि अनेक घरगुती उपाय करतात. पण इतकं करूनही अनेकदा आपल्याला समस्या दूर होत नाहीत. फक्त चांगले प्रोडक्ट्स नाही तर त्यासाठी आपल्या चेहऱ्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.  सगळ्यात नॉर्मल गोष्ट जी सगळेच करतात ती म्हणजे चेहरा धुतल्यानंतर चेहरा टॉवेलने पुसणे. अनेक लोक त्यांचा चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने पुसतात. काही लोक यासाठी खराब टॉवेल वापरतात.…

Read More