‘स्लीपर वंदे भारत’ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार ‘वंदे भारत’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Three Models Of Vande Bharat Trains Run In Marathi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (14 एप्रिल) ‘संकल्प पत्र’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला.  यामध्ये गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, मोफत उपचार सुविधा, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस यासह अनेक मोठ्या घोषणा पीएम मोदींनी केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली.  दरम्यान वंदे भारत ट्रेनचा देशभरात विस्तार करण्यात येणार आहे. पण पुढे जाऊन भारतात तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन धावतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.…

Read More

पुढील 3 महिन्यांसाठी ‘मन की बात’ कार्यक्रम बंद! PM मोदींनीच सांगितलं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : ‘तेव्हापासून आजपर्यंत…’, पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय?

Read More

अजूनही 80 टक्के भारतीयांची पहिली पसंती पंतप्रधान मोदींनाच! पीईडब्ल्यूच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pew Research Survey : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) आणि जी-20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (PM Narendra Modi) एका परदेशी कंपनीचा एक महत्त्वाचा सर्वेक्षण अहवाला समोर आला आहे. हा अहवाल पीईडब्ल्यू संशोधन केंद्राने जारी केला आहे. या सर्वेक्षणात 24 देशांतील लोकांनी सहभाग घेतला होता. प्यू रिसर्च सेंटरच्या (PEW) सर्वेक्षणानुसार, जवळपास 80 टक्के भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुकूल मत आहे आणि ते त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. 10 पैकी सात भारतीयांचा असा विश्वास आहे की अलीकडच्या काळात देश अधिक प्रभावशाली झाला आहे. पीईडब्ल्यू रिसर्च सेंटरच्या…

Read More

PM Modi Loksabha Speech Live No-confidence motion lucky for Modi government? PM Modi told a secret in the Lok Sabha | PM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi in Lok Sabha LIVE: लोकशाहीमध्ये सरकारवर नियंत्रण ठेवणारा ‘अविश्वास प्रस्ताव’ विरोधकांनी मोदी सरकारविरोधात लोकसभेमध्ये मांडला. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेत आपली भूमिका मांडली. आज अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी मोदींनी उत्तर देताना विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विकास कामांचा सातबारा वाचून दाखवला. मात्र, मणिपूर प्रकरणावर स्पष्टीकरण न दिल्याने विरोधकांनी रोजदार राडा घातल्याचं दिसून आलं. लोकसभेत काय म्हणाले नरेंद्र मोदी?  विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी…

Read More