Lok Sabha Elections 2024 : तुम्ही अजूनही मतदान कार्ड काढलं नाही? पाहा कसा करायचा अर्ज?

( प्रगत भारत । pragatbharat.com) How to apply For Voter ID : लोकसभा निवडणुकीचं शंखनाद झाल्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मतदान करण्यासाठी आणि देशाच्या भविष्याला हारभार लावण्यासाठी तरुणांनी मतदान कार्ड काढणं आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अॅप्लाय कसं करायचं? पाहा

Read More

'मी अजूनही जिवंत आहे'; स्वतःच्याच हत्येप्रकरणी 11 वर्षाच्या मुलाने कोर्टात दिली साक्ष

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशाच्या पिलीभीत इथल्या एका 11 वर्षाच्या मुलाने आपल्या अस्तित्वाचा पुरावा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तो जिवंत असल्याचे मुलाने न्यायालयाला सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर कोर्टाने पुढील तारखेला याप्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत.

Read More

अजूनही 80 टक्के भारतीयांची पहिली पसंती पंतप्रधान मोदींनाच! पीईडब्ल्यूच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pew Research Survey : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) आणि जी-20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (PM Narendra Modi) एका परदेशी कंपनीचा एक महत्त्वाचा सर्वेक्षण अहवाला समोर आला आहे. हा अहवाल पीईडब्ल्यू संशोधन केंद्राने जारी केला आहे. या सर्वेक्षणात 24 देशांतील लोकांनी सहभाग घेतला होता. प्यू रिसर्च सेंटरच्या (PEW) सर्वेक्षणानुसार, जवळपास 80 टक्के भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुकूल मत आहे आणि ते त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. 10 पैकी सात भारतीयांचा असा विश्वास आहे की अलीकडच्या काळात देश अधिक प्रभावशाली झाला आहे. पीईडब्ल्यू रिसर्च सेंटरच्या…

Read More

मी अजूनही मुलं जन्माला घालू शकतो, नव्वदीत पाचव्यांदा बोहल्यावर चढला, अजून लग्न करण्याची इच्छा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saudi Arabia Oldest Groom: वयाने नव्वदी गाठली तरीही सौदी अरेबीयातील या व्यक्तीची लग्न करण्याची अजूनही लग्न करण्याची इच्छा आहे. आत्तापर्यंत या व्यक्तीने पाच निकाह केले आहेत. इतकंच नव्हे तर त्याने एक अजब दावा देखील केला आहे. सौदी अरेबियातील सर्वात वयस्कर नवरदेव असलेल्या या व्यक्तीला अजून लग्न करण्याची इच्छा आहे.  सौदी अरेबियातील माध्यमांनुसार, एका 90 वर्षांच्या व्यक्तीने पाचव्यांदा निकाह केला आहे. सध्या हा वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नीसह हनिमूनला आला आहे. तिथेच त्यांनी मला पाचपेक्षा अधिक लग्न करण्याची इच्छा आहे, असं बोलून दाखवले आहे. नादिर बिन दहैम…

Read More

“सीमा मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो, प्लीज परत ये,” सौदीवरुन पहिला पती गुलाम हैदरने दिली हाक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sachin and Seema Haider: पाकिस्तानातून (Pakistan) भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. एकीकडे काही लोक सचिन आणि सीमाचं समर्थन करत असताना दुसरीकडे सीमाचा पती गुलाम हैदर (Ghulam Haider) यालाही काही लोक पाठिंबा देत आहेत. त्यातच आता पाकिस्तानमधील पत्रकार मोहसीनने गुलाम हैदरची मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्याने सीमाला पुन्हा परत येण्यासाठी आवाज दिला आहे.  गुलाम हैदरने म्हटलं आहे की, “तो सीमाशी अजूनही तितकंच प्रेम करतो. सीमाने मुलांसह पुन्हा परत यावं अशी माझी इच्छा आहे. जर सीमाला पाकिस्तानात सुरक्षित…

Read More