“सीमा मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो, प्लीज परत ये,” सौदीवरुन पहिला पती गुलाम हैदरने दिली हाक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sachin and Seema Haider: पाकिस्तानातून (Pakistan) भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. एकीकडे काही लोक सचिन आणि सीमाचं समर्थन करत असताना दुसरीकडे सीमाचा पती गुलाम हैदर (Ghulam Haider) यालाही काही लोक पाठिंबा देत आहेत. त्यातच आता पाकिस्तानमधील पत्रकार मोहसीनने गुलाम हैदरची मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्याने सीमाला पुन्हा परत येण्यासाठी आवाज दिला आहे.  गुलाम हैदरने म्हटलं आहे की, “तो सीमाशी अजूनही तितकंच प्रेम करतो. सीमाने मुलांसह पुन्हा परत यावं अशी माझी इच्छा आहे. जर सीमाला पाकिस्तानात सुरक्षित…

Read More