( प्रगत भारत । pragatbharat.com) African Breeder Pata Seca: आजवर आपल्यासमोर जगातील अशा अनेक घटना आल्या आहेत ज्यांनी आपल्याला भांडावून सोडलं. एखाद्या देशातील युद्ध असो किंवा मग एखाद्या शासकाचे क्रूर नियम असो. हे असंही असतं? असेच प्रश्न आपल्याला अनेकदा पडले आहेत. अशाच एका वास्तवानं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या होत्या, अनेकांनीच ही माहिती वारंवार वाचली. ही माहिती होती आफ्रिकेतील गुलामगिरीसंदर्भातील दुर्दैवी वास्तवाची. आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांसाठी गुलामगिरीचा शाप त्यांना सातत्यानं प्रगतीपासून वंचित ठेवण्यास कारणीभूत ठरला. बऱ्याचदा आफ्रिकेतील नागरिकांना परदेशी नागरिक स्वत:च्या कामांसाठी गुलाम बनवत राहिले. यातच एक अशीही व्यक्ती होती, ज्याचा वापर…
Read MoreTag: गलम
काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: काँग्रेसचे माजी नेते आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी हिंदू धर्मासंदर्भात महत्वाचं विधान केलं आहे. जम्मू काश्मीरमधील एका सार्वजनिक बैठकीमध्य गुलाम नबी आझाद यांनी, “काश्मीरमधील सर्व लोक हिंदू धर्मातून धर्मांतर करुन मुस्लीम झाले आहे. बाहेरुन फार मोजके लोक इथे आले आहेत. बाकी सर्वजण मूळचे हिंदूच आहेत,” असं म्हटलं आहे. खास करुन काश्मीरच्या मुद्द्याचा उल्लेख करत त्यांनी, “काश्मीरमध्ये आजपासून 600 वर्षांपूर्वी मुस्लीम लोकचं नव्हती. सर्वजण धर्मांतर करुन मुस्लीम झाले आहेत,” असं म्हटलं. “इथे केवळ काश्मीरी पंडित होते.…
Read More“सीमा मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो, प्लीज परत ये,” सौदीवरुन पहिला पती गुलाम हैदरने दिली हाक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sachin and Seema Haider: पाकिस्तानातून (Pakistan) भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. एकीकडे काही लोक सचिन आणि सीमाचं समर्थन करत असताना दुसरीकडे सीमाचा पती गुलाम हैदर (Ghulam Haider) यालाही काही लोक पाठिंबा देत आहेत. त्यातच आता पाकिस्तानमधील पत्रकार मोहसीनने गुलाम हैदरची मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्याने सीमाला पुन्हा परत येण्यासाठी आवाज दिला आहे. गुलाम हैदरने म्हटलं आहे की, “तो सीमाशी अजूनही तितकंच प्रेम करतो. सीमाने मुलांसह पुन्हा परत यावं अशी माझी इच्छा आहे. जर सीमाला पाकिस्तानात सुरक्षित…
Read More