काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: काँग्रेसचे माजी नेते आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी हिंदू धर्मासंदर्भात महत्वाचं विधान केलं आहे. जम्मू काश्मीरमधील एका सार्वजनिक बैठकीमध्य गुलाम नबी आझाद यांनी, “काश्मीरमधील सर्व लोक हिंदू धर्मातून धर्मांतर करुन मुस्लीम झाले आहे. बाहेरुन फार मोजके लोक इथे आले आहेत. बाकी सर्वजण मूळचे हिंदूच आहेत,” असं म्हटलं आहे. खास करुन काश्मीरच्या मुद्द्याचा उल्लेख करत त्यांनी, “काश्मीरमध्ये आजपासून 600 वर्षांपूर्वी मुस्लीम लोकचं नव्हती. सर्वजण धर्मांतर करुन मुस्लीम झाले आहेत,” असं म्हटलं. “इथे केवळ काश्मीरी पंडित होते.…

Read More