युरिक अ‍ॅसिडचा धोका टाळण्यासाठी ५ पदार्थ करा वर्ज्य, नाहीतर हातापाय होतील वाकडे, किडनी फेल्युरची दाट शक्यता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) Foods To Avoid in High Uric Acid:जेव्हा युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते तेव्हा ते आपल्या हात आणि पायांच्या लहान सांध्यांमध्ये जमा होते आणि गाउटची समस्या निर्माण करते. हा एक प्रकारचा आर्थरायटिस आहे. ज्यामुळे हातपायांमध्ये तीव्र वेदना होतात. याशिवाय युरिक अ‍ॅसिडमुळे किडनी स्टोन आणि किडनी निकामी होण्याची दाट शक्यता असते.Cleveland Clinic च्या रिपोर्टनुसार, जास्त प्युरीनयुक्त पदार्थ शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढवतात. युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी या पदार्थांपासून दूर राहावे. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगत आहोत जे युरिक अ‍ॅसिड वाढवून गाउटची समस्या वाढवतात. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts