मुलीचे हात-पाय बांधलेला फोटो पाठवत मागितली 30 लाखांची खंडणी, सत्य समोर आल्यानंतर वडील हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात एका व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. तसंच अपहरणकर्त्यांनी 30 लाखांच्या खंडणीची मागणी केली असल्याची माहितीही तक्रारीत दिली. अपहरणकर्त्यांनी त्याला मुलीचे हात-पाय बांधल्याचे काही फोटोही पाठवले होते. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने राजस्थानमधील कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता पण प्राथमिक तपासात पोलिसांना मुलीनेच आपल्या अपहरणाचा बनाव केल्याची शंका आली आहे. “आतापर्यंतच्या तपासात जे पुरावे हाती लागले आहेत त्यावरुन तरी मुलीचं अपहरण झालं आहे असं दिसत नाही. पुराव्यांवरुन हा सगळा बनाव असल्याचं दिसत आहे,” अशी माहिती कोटाचे…

Read More

मैत्रिणी असाव्यात तर अशा! मैत्रिणीला फरफटत नेणाऱ्या वाघाशी भिडल्या दोन महिला; प्रसंग ऐकून हातपाय गळतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : भारतातील अनेक राज्यांमध्ये विस्तीर्ण क्षेत्र घनदाट वनांनी (Forest) व्यापलं असून, या वनांमध्ये असंख्य प्रजातींच्या वन्य जीवांचा वावर पाहायला मिळतो. या प्राण्यांपैकी काही हिंस्र प्राणी कायमच काळजाचं पाणी करतात. हे प्राणी दुरून पाहणं जितक्या कौतुकाची बाब, तितकेच ते जवळ आले की मात्र थरकाप उडतो ही काळ्या दगडावरची रेघ. अशा या वन्य जीवांना अधिकाधिक वावर असणारं देशातील एक ठिकाण म्हणजे उत्तराखंड.  मागच्या काही दिवसांपासून (Uttarakhand) उत्तराखंडमध्ये वन्य जीवांना मानवी अधिवासावर होणारा हल्ला पाहता प्रशासनानं आता याकडे गांभीर्यानं लक्ष देत नारिकांना काही दिवसांसाठी जंगलांमध्ये न…

Read More

विदेशी तरुणीला भारतात बोलावलं, रुमवर नेऊन हात-पाय बांधले अन् नंतर…; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली पोलिसांना शुक्रवारी सकाळी सरकारी शाळेजवळ एक मृतदेह सापडला होता. यानंतर तपास सुरु केला असता धक्कादायक घटनाक्रम समोर आला. पोलिसांनी गुरप्रीत सिंग नावाच्या तरुणाला अटक केली आहे.   

Read More

सत्तांतराची भीती! किम जोंग उनने जनरलला दिली नरकापेक्षाही भयानक शिक्षा; हात-पाय कापले अन्…; वाचून थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन किती निष्ठूर आहे याबद्दल जगभरात नेहमी चर्चा होत असते. किम जोंग-उन हा किती निर्दयी आहे याची कल्पना त्याच्या वेगवेगळ्या शिक्षांवरुन येत असते. एखादा व्यक्ती किती क्रूर असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे किम जोंग-उन आहे. त्याच्या या क्रूरतेच्या यादीत आता आणखी एका घटनेची नोंद झाली आहे. किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. जनरल देशात सत्तापालट करण्याची योजना आखत असल्याचं कानावर पडताच किम जोंग-उनने त्याचा काटा काढला आहे.मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल. …

Read More

मासे खाणे महिलेच्या जीवावर बेतले, दुसऱ्याच दिवशी थेट रुग्णालयात, हात-पाय गमवावे लागले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tilapia Fish US: मासे खाणे महिलेच्या जीवावर बेतले आहे. मासा खाल्ल्यानंतर महिला थेट रुग्णालयातच पोहोचली आहे. काय घडलं नेमकं जाणून घ्या. 

Read More

ड्रग्ज लॉर्डला हात-पाय बांधून समुद्रात जिवंत टाकून दिलं; अंगावर शहारे आणणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) व्हेनेझुएलामधील 68 वर्षीय ड्रग्ज डिलर रेनाल्डो फुएन्टेस याची कॅरेबियन समुद्रात जिवंत बुडवून हत्या करण्यात आली आहे. त्याला तालिबान नावानेही ओळखलं जात होतं. अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकलेल्या रेनाल्डो फुएन्टेचे हात, पाय बांधून समुद्रात फेकण्यात आलं. या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत रेनाल्डो फुएन्टेसला समुद्रात बुडवताना दिसत आहे. तर दुसऱ्यात बोटीत त्याचा मृतदेह पडलेला दिसत आहे. यानंतर हे कृत्य कोणी आणि का केलं? याची चर्चा रंगली आहे. रेनाल्डो फुएन्टेस याने धाडस करत एक मोठी चोरी केली होती. त्याने कार्टेलची 450-पाऊंड कोकेनच्या शिपमेंटची…

Read More

युरिक अ‍ॅसिडचा धोका टाळण्यासाठी ५ पदार्थ करा वर्ज्य, नाहीतर हातापाय होतील वाकडे, किडनी फेल्युरची दाट शक्यता

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Foods To Avoid in High Uric Acid:जेव्हा युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते तेव्हा ते आपल्या हात आणि पायांच्या लहान सांध्यांमध्ये जमा होते आणि गाउटची समस्या निर्माण करते. हा एक प्रकारचा आर्थरायटिस आहे. ज्यामुळे हातपायांमध्ये तीव्र वेदना होतात. याशिवाय युरिक अ‍ॅसिडमुळे किडनी स्टोन आणि किडनी निकामी होण्याची दाट शक्यता असते.Cleveland Clinic च्या रिपोर्टनुसार, जास्त प्युरीनयुक्त पदार्थ शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढवतात. युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी या पदार्थांपासून दूर राहावे. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगत आहोत जे युरिक अ‍ॅसिड वाढवून गाउटची समस्या वाढवतात. (फोटो सौजन्य – iStock) [ad_2]

Read More

गावकऱ्यांना 'त्या' संशयाने पछाडले; वृद्ध जोडप्याचे हात-पाय साखळीने बांधले, झाडाला लटकवले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband-Wife Beaten By Villagers In Suspect On Black Magic: वृद्ध जोडप्याच्या हाता-पायाला साखळीने बांधले त्यांना झाडाला लटकावले अन् बेदम माराहण केल्याची घटना घडली आहे.

Read More