( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Read MoreTag: जडपयच
VIDEO : 'लव्ह नाही तर अॅरेंज मॅरेज, 52 वर्षे झाली…' वृद्ध जोडप्याचा हृदयस्पर्शी प्रेम कहाणी व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Old Couple Viral Video : आजी दिल्लीची आणि आजोबा शिमल्याचे…लग्नाला झाली 52 वर्षे..! या आजीआजोबांची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. तुम्ही पाहिला का हृदयस्पर्शी व्हिडीओ?
Read Moreघटस्फोटानंतर 5 वर्षांनी पुन्हा तिच्यासोबतच थाटला संसार, ‘त्या’ एका घटनेने बदललं जोडप्याचे आयुष्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: नात्यात गैरसमज निर्माण झाले की ते तुटायला वेळ लागत नाही. पण गैरसमज दूर झाले की ते नातं आणखी घट्ट होतं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही गोष्ट उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे राहणाऱ्या विनय जयस्वाल आणि त्याची पत्नीची. विनयने फेसबुकवर त्यांची प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. विनयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे. घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र आले नातं टिकवण्यासाठी एकमेकांप्रती विश्वास आणि आदर असणे खूप गरजेचे असते. जर विश्वास डळमळीत झाला तर नातं तुटायला…
Read MoreVideo: सनरुफमधून बाहेर येऊन जोडप्याचे अश्लील चाळे! धावत्या SUV च्या छतावर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Couple On Sunroof SUV: हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ या कारच्या मागून जाणाऱ्या कारमधील व्यक्तीने शूट केला आहे.
Read Moreहॉटेलच्या बाथरुममध्ये लावला होता Hidden Camera, जोडप्याचे खासगी क्षण झाले रेकॉर्ड अन् नंतर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक जोडप्यांना छुपे कॅमेरे तर लावले नसतील ना अशी चिंता सतावत असते. खासकरुन तर हनिमूनला गेलेली जोडपी याच चितेंत असतात. याचं कारण याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही जोडप्यांचे असे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. दरम्यान, असाच काहीसा अनुभव अमेरिकेतील एका जोडप्याला आला आहे. टेक्सासमधील या जोडप्याने हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा लावल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मालकाविरोधात खटला दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. बाथरुममधील आपले खासगी क्षण या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या…
Read Moreफोटोग्राफर होता म्हणून, नाही तर फोटोच्या नादात जोडप्याचा जीव गेला असता; पाहा थरारक व्हिडिओ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : फोटो काढण्याच्या नादात एक जोडपं समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेले. यात महिलेचा मृत्यू झाला. मुंबईच्या बँड स्टँड येथे ही घटना घडली होती. याचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर अशाच उंच लाटेचा थरार इंडोनेशिया मध्ये घडला आहे. फोटोच्या नादात जोडप्याचा गेला जीव असता. मात्र, वेळीच या जोडप्याला फोटोग्राफरने सावध केले नाहीत एका क्षणात होत्याचं नव्हत झालं असता. हा संपूर्ण थरारा कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जोडपं बाजूला झालं आणि उंच लाट आली हा व्हायरल व्हिडिओ इंडोनेशियामधील आहे. इंडोनेशियाच्या एन्जेल्स बिलाबॉन्ग…
Read Moreगावकऱ्यांना 'त्या' संशयाने पछाडले; वृद्ध जोडप्याचे हात-पाय साखळीने बांधले, झाडाला लटकवले अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband-Wife Beaten By Villagers In Suspect On Black Magic: वृद्ध जोडप्याच्या हाता-पायाला साखळीने बांधले त्यांना झाडाला लटकावले अन् बेदम माराहण केल्याची घटना घडली आहे.
Read Moreमधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या जोडप्याचा संशयास्पद मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Married Couple Deadbody Found In Room: मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या जोडप्याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. लग्नाच्या ४८ तासांत्या आत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने घरावर शोककळा पसरली आहे. दोघांचा मृत्यू नेमका कसा झाला हे गूढ मात्र अद्याप कायम आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल समोर आल्यानंतरच खरे कारण समोर येऊ शकणार आहे. मात्र, त्यापूर्वी पोलिसांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. मधुचंद्राच्या दिवशीच पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ पसरली होती. तसंच, आश्चर्यही व्यक्त केले जात होते. पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्यांचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. मात्र…
Read More