मधुचंद्रासाठी खोलीत गेले, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह; पोस्टमार्टम रिपोर्टमधून अखेर गूढ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Married Couple Deadbody Found In Room: मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दोघांच्या आकस्मात मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. पती-पत्नीचा एकत्र मृत्यू झाल्यामुळं अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यात धक्क्दायक सत्य समोर आलं आहे.  उत्तर प्रदेशमध्ये जोडप्याचा मृत्यू  उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये लग्नाच्या ४८ तासांच्या आतच जोडप्याचा मृत्यू झाला होता. प्रताप यादव आणि पुष्पा यादव असं पती-पत्नीचे नाव होते.  ३० मे २०२३ रोजी दोघांचे लग्न झाले होते.…

Read More

मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या जोडप्याचा संशयास्पद मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Married Couple Deadbody Found In Room: मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या जोडप्याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. लग्नाच्या ४८ तासांत्या आत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने घरावर शोककळा पसरली आहे. दोघांचा मृत्यू नेमका कसा झाला हे गूढ मात्र अद्याप कायम आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल समोर आल्यानंतरच खरे कारण समोर येऊ शकणार आहे. मात्र, त्यापूर्वी पोलिसांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे.  मधुचंद्राच्या दिवशीच पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ पसरली होती. तसंच, आश्चर्यही व्यक्त केले जात होते. पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्यांचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. मात्र…

Read More

लग्न झालं, मधुचंद्रासाठी खोलीत गेले अन् दुसऱ्या दिवशी पलंगावर सापडले दोघांचे मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Married Couple Deadbody Found In Room: लग्न लागलं, धुमधडाक्यात वरात घरी आली, नवीन सुनेच्या गृहप्रवेशाने घरात आनंदी-आनंद होता. नवी नवरी (Bride) आणि नवरदेवाचे (Groom) सगळीकडे कौतुक होत होतं. नवरी पतीसोबत मधुचंद्र (Honeymoon) साजरा करण्यासाठी खोलीत गेली पण दुसऱ्या दिवशीच्या सकाळीच आली वाईट बातमी. कुटुंबीयांना खोलीतील पलंगावर दोघांचेही मृतदेह आढळले. लग्नाच्या ४८ तासांच्या आत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली आहे. (Husband And Wife Dead) ४८ तासांत घडलं विपरीत उत्तर प्रदेशमधील बहराइचमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. २२ वर्षांच्या प्रतापचे ३० मे रोजी २० वर्षांच्या पुष्पासोबत…

Read More