घटस्फोटानंतर 5 वर्षांनी पुन्हा तिच्यासोबतच थाटला संसार, ‘त्या’ एका घटनेने बदललं जोडप्याचे आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi:  नात्यात गैरसमज निर्माण झाले की ते तुटायला वेळ लागत नाही. पण गैरसमज दूर झाले की ते नातं आणखी घट्ट होतं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही गोष्ट उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे राहणाऱ्या विनय जयस्वाल आणि त्याची पत्नीची. विनयने फेसबुकवर त्यांची प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. विनयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.  घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र आले नातं टिकवण्यासाठी एकमेकांप्रती विश्वास आणि आदर असणे खूप गरजेचे असते. जर विश्वास डळमळीत झाला तर नातं तुटायला…

Read More

‘बहिणी’च्या सासरी जाऊन केला शेजारी झोपायचा हट्ट, नंतर तिच्यासोबतच रात्री…; दरवाजा उघडल्यानंतर सासरचे चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या पश्चिम चंपारणमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात वेडी झालेली एखादी व्यक्ती कोणत्या स्तराला पोहोचू शकते हे यावरुन दिसत आहे. पश्चिम चंपारणच्या नौतन येथे एका प्रियकराने प्रेयसीचं लग्न झाल्यानंतर तिचा भाऊ असल्याची खोटी बतावणी करत सासर गाठलं. यानंतर त्याने जे केलं त्यामुळे सासरच्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली मोठी फसवणूक झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना धक्काच बसला.  लग्नानंतर सासरी पोहोचलेली नवविवाहिता सर्व विधी, कार्यक्रम संपल्यानंतर झोपण्यासाठी आपल्या खोलीत निघून गेली होती. यावेळी तिच्या वरातीत भाऊ बनून पोहोचेला तिचा प्रियकर तिच्यासह खोलीत…

Read More