घटस्फोटानंतर 5 वर्षांनी पुन्हा तिच्यासोबतच थाटला संसार, ‘त्या’ एका घटनेने बदललं जोडप्याचे आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi:  नात्यात गैरसमज निर्माण झाले की ते तुटायला वेळ लागत नाही. पण गैरसमज दूर झाले की ते नातं आणखी घट्ट होतं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही गोष्ट उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे राहणाऱ्या विनय जयस्वाल आणि त्याची पत्नीची. विनयने फेसबुकवर त्यांची प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. विनयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.  घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र आले नातं टिकवण्यासाठी एकमेकांप्रती विश्वास आणि आदर असणे खूप गरजेचे असते. जर विश्वास डळमळीत झाला तर नातं तुटायला…

Read More

अपघात की घातपात! ट्रंकमध्ये आढळला तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह… घटनेने परिसरात खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह घरातील एका बंद पेटीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तिघीही अल्पवयन होत्या. आई-वडिल कामावरुन घरी आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली, पण त्यांना मुली कुठेच सापडल्या नाहीत, त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

Read More

महिलांना विर्वस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवलं! जमावाकडून शेतात सामुहिक अत्याचार, मणिपूरमधील घटनेनं देशभरात संताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Horror Video: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील काही पुरुषांनी 2 महिलांना विर्वस्त्र अवस्थेत रस्त्यावरुन फिरवल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांबरोबर या विषयी चर्चा करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आदिवासी संघटनेनं केलेल्या दाव्यानुसार या दोन्ही महिलांवर शेतामध्ये काही पुरुषांनी सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर या महिलांना नग्नावस्थेत रस्त्यावरुन फिरवण्यात आलं.  पोलिसांची टाळाटाळ सध्या समोर आलेली ही…

Read More

60 वर्षांपासून जागतोय ‘हा’ व्यक्ती, 1962 साली घडलेल्या ‘त्या’ घटनेने उडवली झोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sleepless Man: उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचे असते. रोजचे काम करण्यासाठी रोज आठ तास गाढ झोप आवश्यक असते. झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर सुस्ती जाणवते. तसंच, सगल दोन-तीन दिवस झोप न घेतल्यास तब्येतही बिघडू शकते. मात्र, जगात काही व्यक्ती याला अपवाद असतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो एक दोन नव्हे तर तब्बल 61 वर्ष झोपला नाहीये.  व्हियतनाम येथे राहणारा एक व्यक्तीला तब्बल 61 वर्ष झोप येत नाहीये. या व्यक्तीचे नाव थाय एनजॉक असे आहे. आता थाय यांचे वय…

Read More