अपघात की घातपात! ट्रंकमध्ये आढळला तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह… घटनेने परिसरात खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह घरातील एका बंद पेटीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तिघीही अल्पवयन होत्या. आई-वडिल कामावरुन घरी आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली, पण त्यांना मुली कुठेच सापडल्या नाहीत, त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

Related posts