60 वर्षांपासून जागतोय ‘हा’ व्यक्ती, 1962 साली घडलेल्या ‘त्या’ घटनेने उडवली झोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sleepless Man: उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचे असते. रोजचे काम करण्यासाठी रोज आठ तास गाढ झोप आवश्यक असते. झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर सुस्ती जाणवते. तसंच, सगल दोन-तीन दिवस झोप न घेतल्यास तब्येतही बिघडू शकते. मात्र, जगात काही व्यक्ती याला अपवाद असतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो एक दोन नव्हे तर तब्बल 61 वर्ष झोपला नाहीये.  व्हियतनाम येथे राहणारा एक व्यक्तीला तब्बल 61 वर्ष झोप येत नाहीये. या व्यक्तीचे नाव थाय एनजॉक असे आहे. आता थाय यांचे वय…

Read More