56 वर्षांपासून 'प्रेग्नंट' होती महिला, अचानक पोटात दुखू लागल्याने डॉक्टरांनी केली सर्जरी अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एक महिला तब्बल 56 वर्षांपासून गर्भवती असल्याचं अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक दिवस अचानक महिलेच्या पोटात दुखू लागल्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी केली. पण त्यानंतर सर्व काही संपलं.   

Read More

3000 वर्षांपासून एलियन घेत आहेत भारताचा शोध; संशोधनात धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alien News : एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक दावे केले जातात. अनेकांनी एलियनशी संपर्क साधल्याचा दावा केला आहे.  मात्र, अद्याप एलियनबाबात एकही ठोस पुरावा सापडलेला नाही. अशातच आता एलियनबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3000 वर्षांपासून एलियन भारताचा शोध घेत असल्याचा धक्कादायक खुलासा एका संशोधनाद्वारे करण्यात आला आहे. एलियन अत्यंत गोपनीय पद्धतीने पृथ्वीचे निरीक्षण करत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. सर्च फॉर एक्स्ट्राटेरिस्ट्रियल इंटेलिजेंस (SETI) संबधीत एक संशोधन करण्यात आले. परग्रहवरील जीवसृष्टी आणि एलियनचे अस्तित्व याबाबत या संशोधनात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. एलियन बाबबत…

Read More

भयानक! 5 वर्षांपासून मृतदेहासोबत झोपत होती महिला; घरातील दृष्य पाहून पोलिसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : एक महिला तब्बल 5 वर्ष मृतदेहासोबत झोपत होती. महिलेने घरातच हा मृतदेह ठेवला होता. या महिलेच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. यामुळे शेजाऱ्यांनी थेट पोलिस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या महिलेच्या घरी दाखल झाले. मात्र, घरात शिरताच समोर जे दृष्य दिसले ते पाहून पोलिस हादरले आणि त्यांना किळस आली. ऑस्ट्रेलियाती हा धक्कादायक प्रकार आहे.  न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातील रसेल स्ट्रीट या उच्चभ्रू परिसरात हा विचित्र प्रकार घडला आहे. ऑस्ट्रेलिया पोलिसांनी या सर्व…

Read More

Pakistani Singer Rahat Fateh Ali Khan net worth;वयाच्या 7 व्या वर्षापासून परफॉर्मर, राहत फतेह अली खान किती कोटींचे मालक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahat Fateh Ali Khan Net Worth: दारुच्या नशेत नोकराला मारहाण केल्याने पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान वादात सापडले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. सुंदर गाणी गाणारा, विनम्र दिसणारा माणूस वैयक्तिक आयुष्यात असा कसा असू शकतो? असा प्रश्न सोशल मीडियात नेटकरी विचारत आहेत. दरम्यान राहत फतेह अली खान यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी गायकी कुठे शिकली? त्यांचे नेटवर्थ किती आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूड आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना त्यांचे काका आणि जगप्रसिद्ध सुफी…

Read More

रोज शेजाऱ्यांचा कचरा चोरून खायचा चिमुकला, पकडल्यावर समजलं तो दोन वर्षांपासून घरात एकटाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एखादं लहान मूल घरात एकटं किती दिवस राहू शकतं? याचं उत्तर कदाचित काही दिवस असेल. पण फ्रान्समध्ये 7 वर्षांचा चिमुरडा तब्बल 2 वर्षं घरात एकटाच राहत होता. करोना काळात त्याची 39 वर्षं आई त्याला सोडून निघून केली होती. MailOnline च्या वृत्तानुसार पतीला घटस्फोट दिल्यानंतर मुलाची आई दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास गेली होती. यावेळी तिने मुलाला घऱातच सोडून दिलं होतं. मुलाला सोडून गेल्याचा आरोपाखाली महिला कोर्टात हजर झाली असता ही घटना उघडकीस आली.  ही घटना समोर आल्यानंतर देशभरात चर्चा सुरु असून खळबळ उडाली आहे. खटल्यादरम्यान मुलगा 2020…

Read More

महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुषार तपासे, झी मिडिया, सातार : सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे.  पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे.पण ही यात्रा कधी पासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काहीच सांगता येत नाही.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून ही यात्रा भरते आहे हे मात्र नक्की(satara pali khandoba yatra 2024). येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित पालच्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत, खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.…

Read More

नवीन वर्षापासून दररोज न चुकता करा हे काम, घरी चालत येईल लक्ष्मी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tulsi Tips for Money: नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि प्रत्येकाला नवीन वर्षात भरपूर संपत्ती, लक्ष्मी आणि प्रगती मिळवायची आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रोज तुळशीचा एक उपाय केल्यास श्रीमंत होण्यास वेळ लागणार नाही.

Read More

गुजरात सरकारने 63 वर्षांपासून सुरु असलेली दारुबंदी उठवली; Dry State मध्ये ऐतिहासिक निर्णय, पण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujrat Liquor Policy: या राज्यामध्ये स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या कालावधीमध्ये तब्बल 63 वर्षांपासून दारुबंदी लागू आहे. म्हणजेच राज्यामध्ये दारुची विक्री आणि पुरवठा करणे कायद्याने प्रतिबंधित होतं.

Read More

गुजरातमध्ये ‘स्पेशल 26’ सत्यात अवतरलं! मागील 2 वर्षांपासून त्याला मिळाली 4.5 कोटींची कामं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : गुजरातमध्ये (Gujarat Crime) फसवणुकीचं (Fraud) प्रकरण ऐकून पोलिसांच्या (Gujarat Police) पायाखालची जमीनच सरकली आहे. आतापर्यंत बनावट अधिकारी बनून फसवणूक केल्याची प्रकरणं गुजरातमधून समोर आली होती. मात्र आता घोटाळेबाजांनी चक्क बनावट सरकारी कार्यालय (Government Office) सुरु करुन कोट्यावधींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून हे कार्यालय सुरु होतं. गुजरातमध्ये आतापर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून बनावट अधिकारी लोकांना फसवत होते. मात्र आता गुजरातमध्ये बनावट सरकारी कार्यालयेही सापडली आहेत. छोटा उदयपूर जिल्ह्यात बनावट…

Read More

दोन वर्षांपासून हल्ल्याचा कट रचत होता हमास, तरी मोसादला नाही लागला सुगावा? हे होतं कारण!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hamas Terrorists Planning: हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता. 

Read More