( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahat Fateh Ali Khan Net Worth: दारुच्या नशेत नोकराला मारहाण केल्याने पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान वादात सापडले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. सुंदर गाणी गाणारा, विनम्र दिसणारा माणूस वैयक्तिक आयुष्यात असा कसा असू शकतो? असा प्रश्न सोशल मीडियात नेटकरी विचारत आहेत. दरम्यान राहत फतेह अली खान यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी गायकी कुठे शिकली? त्यांचे नेटवर्थ किती आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूड आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना त्यांचे काका आणि जगप्रसिद्ध सुफी…
Read MoreTag: रहत
‘तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम…’; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Axar Patel BCCI Naman Awards: भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच मस्तखोरपणासाठी ओळखला जातो. अनेकदा अक्सरच्या हजरजाबाबीपणाचा प्रयत्य त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. असाच काहीसा प्रकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये घडला. आज म्हणजेच 25 तारखेपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात अक्षर पटेलला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण जोरजोरात हसू लागले. अक्षरला मिळाला पुरस्कार अक्षर पटेलला या पुरस्कार सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण (पुरुष) खेळाडू 2020-21 साठीचा पुरस्कार देण्यात आला. 2020-21 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या…
Read Moreतब्बल 12 तास ED चौकशी झाल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Pawar ED Raid : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली. मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात रोहित पवार यांची तब्बल 12 तास चौकशी झाली. 12 तासाच्या चौकशीनंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडले. बलाढ्य शक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळेच ही कारवाई होत असावी असं लोकांचं मत असल्याचं रोहित पवारांनी म्हटल. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी झाली. येत्या 1 फेब्रुवारीला ईडीनं त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष…
Read More‘आम्हाला वाटलं होतं की…’, कोहलीच्या अनुपस्थितीवर रोहित शर्माने अखेर मौन सोडलं; ‘एक्स्पोज होण्यापेक्षा…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने इंग्लंडला भारताला त्यांच्यात मायभूमीत पराभवाची धूळ चाखण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान पहिल्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार नाही आहे. वैयक्तिक कारणास्तव आपल्याला पहिल्या दोन सामन्यांमधून वगळण्याची विनंती त्याने बीसीसीआयकडे केली होती. त्यानुसार त्याला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या सामन्याच्या आधी कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कोणत्या खेळाडूला संधी द्यावी यासंबंधी मत मांडलं. पाहुण्या संघाने भारतात मालिका जिंकून 12…
Read MoreRohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांची चौकशी करणाऱ्या ED चं नेमकं काम काय? जाणून घ्या A to Z प्रश्नांची उत्तरं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Pawar ED Enquiry : बारामती अॅग्रो कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलं. या समन्सनंतर पवार ईडीच्या चौकशीसाठी ED Office मध्ये हजर राहिले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांना साथ देत त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं. इथं रोहित पवार ईडीच्या कार्यालयापुढे हजर राहिले असतानाच कार्यालयाच्या दारापाशी आलेल्या सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले आणि चौकशीला सामोरे जाण्यासाठी ते पुढे झाले. रोहित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, राज ठाकरे, संजय राऊत या आणि…
Read More‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान…’; गोविंदगिरी महाराजांच्या विधानाने संतापले रोहित पवार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Pawar PM Modi With Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडल्यानंतर याच मंदिराबाहेरील एका भाषणात पंतप्रधानांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली. याच मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अयोध्येच्या मंदिराबाहेर झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसहीत अनेक मान्यवरांनी भाषणं केली. मात्र या भाषणांदरम्यान गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यापद्धतीने स्वामी समर्थांनी श्रीमंत योगी असा उल्लेख केलेला तसाच श्रीमंत योगी…
Read More‘…म्हणून ‘लुंगी डान्स’ गाण्यातील ‘तो’ शब्द बदलला’, तब्बल 14 वर्षांनी रोहित शेट्टीचा खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Shetty Lungi Dance Lyrics Change : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा प्रत्येक चित्रपट हा कायमच सुपरहिट असतो. त्याच्या सुपरहिट चित्रपटांची यादी मोठी आहे. याच यादीतील एक सुपरहिट चित्रपट म्हणजे चेन्नई एक्सप्रेस. भरपूर ड्रामा, रोमान्स आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या शेवटी असलेले लुंगी डान्स हे गाणे चांगलेच हिट ठरले होते. पण तुम्हाला माहितीये का, या गाण्यातील एक शब्द बदलण्यात आला होता. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतंच याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातील ‘लुंगी डान्स’…
Read Moreतब्बल 1 वर्षं आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या महिला, पोलीस पोहोचताच सांगाड्याला घेऊन….
( प्रगत भारत । pragatbharat.com) वाराणसीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. येथे दोन मुली तब्बल एक वर्षांपासून आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या. आईच्या मृतदेहाचा पूर्ण सांगाडा झाल्यानंतरही मुलींनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. या काळात त्या घरात वाढदिवस आणि इतर पार्ट्या करत होत्या. मुली मागील अनेक दिवसांपासून घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना कळवलं. यानंतर नातेवाईक घऱी पोहोचले होते. तिथे त्यांनी जे चित्र पाहिलं त्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगाडा झालेला मृतदेह घराबाहेर काढत…
Read MoreInd vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपमधील आपला सहावा सामना इंग्लंडविरोधात खेळणार आहे. भारत-इंग्लंडमधील हा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये रोमहर्षक सामना होईल असा अंदाज आहे. इंग्लंड संघ गतवर्षीचा वर्ल्डकप विजेता आहे, तर भारताने आतापर्यंत दोन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. पण सध्याच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड संघ 5 पैकी 4 सामन्यात पराभूत झाला असून, सेमी-फायनलमधून जवळपास बाहेर गेला आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाने सलग पाचही सामने जिंकले आहेत. आकडेवारीत इंग्लंडचं…
Read Moreना भूताटकी, ना गुन्हेगारी तरी संपूर्ण गाव खाली; राहतो फक्त 1 मुलगा! थक्क करणारं कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Beautiful Village Where No One Lives: समुद्र किनारे, डोंगर, टेकड्या असं सारं काही असूनही कोणालाही इथं राहण्याची इच्छा नाही. आता तुम्हाला हे गाव पछाडलेलं वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे.
Read More