Viral VIDEO: यापुढे रस्त्यावर, रेल्वे स्थानकांवर थुंकण्याआधी ‘हा’ VIDEO नक्की पाहा; शरमेने मान जाईल खाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं घऱ स्वच्छ ठेवताना, आजुबाजूचा परिसर, शहर तितकंच स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपली असते. पण अनेक नागरिक बेजबाबदारपणे वागत सर्रासपणे शहरात घाण करत असतात. गुटखा, पान खात फूटपाथ, रेल्वे स्थानकांच्या भिंती रंगवल्या जातात. यामध्ये सुशिक्षित नागरिकांचाही समावेश असतो. प्रशासनावर तर ‘येथे थुंकू नये’ असं सांगण्याची वेळ आली आहे. पण तरीही काही नागरिक मात्र सुधरत नाहीत. दरम्यान आयएएस अधिकाऱ्याने अशा लोकांची घाण स्वच्छ करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.  आयएएस अधिकारी अवनीश…

Read More

‘आम्हाला वाटलं होतं की…’, कोहलीच्या अनुपस्थितीवर रोहित शर्माने अखेर मौन सोडलं; ‘एक्स्पोज होण्यापेक्षा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने इंग्लंडला भारताला त्यांच्यात मायभूमीत पराभवाची धूळ चाखण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान पहिल्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार नाही आहे. वैयक्तिक कारणास्तव आपल्याला पहिल्या दोन सामन्यांमधून वगळण्याची विनंती त्याने बीसीसीआयकडे केली होती. त्यानुसार त्याला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या सामन्याच्या आधी कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कोणत्या खेळाडूला संधी द्यावी यासंबंधी मत मांडलं.  पाहुण्या संघाने भारतात मालिका जिंकून 12…

Read More

प्रसिद्ध शोरूमने कॅरी बॅगसाठी घेतले 20 रुपये, ग्राहक मंचाकडून 150 पट दंड वसूल

( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्राहकांची ताकद काय असते ते एका महिलेने दाखवून दिले आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर IKEA  ला दंड भरावा लागला आहे. 

Read More

Mount Everest नव्हे, हा तर सर्वाधिक उंचीवरचा कचऱ्याचा डोंगर; पाहा शरमेनं मान खाली घालायला लावणारा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mount Everest Video : गिर्यारोहण किंवा ट्रेकिंगच्या वाटांवर निघणाऱ्या प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं. ते म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याचं. लहानपणापासूनच एव्हरेस्टबाबतच्या गोष्टी ऐकल्यामुळं त्याविषयीचं कुतूहल या स्वप्नपूर्तीसाठी गिर्यारोहकांना वेळोवेळी प्रेरणा देत असतं. याच प्रेरणेनं मग सुरुवात होते ती म्हणजे लहानमोठे डोंगरमाथे सर केल्यानंतर एव्हरेस्टच्या वाटेवर निघण्याची. (Mount Everest turned into worlds highest garbage place watch devastating video ) आतापर्यंत जगातील सर्वाधिक उंच शिखर म्हणून गणल्या गेलेल्या एव्हरेस्टच्या पायथ्यापासून त्याच्या शिखरापर्यंत बऱ्याच ठिकाणांवर गिर्यारोहकांनी आपला ध्वज रोवला. विविध देशांतील गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केला. या खडतर चढाईमध्ये काहींनी…

Read More