Hital Meswani highest paid employee of Reliance Industries Buisness Story;अंबानींकडून सर्वाधिक पगार घेणारा कर्मचारी, नेमकं काय करतात हितल मेस्वानी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hital Meswani Success Story: मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांचे नेटवर्थ 930602 कोटी रुपये आहे. देशातील महत्वाची कंपनी असलेल्या रिलायन्स कंपनीचे ते प्रमुख आहेत. रिलायन्सचे नेटवर्थ 1918000 कोटी रुपये इतके आहे. मुकेश अंबानींचा रिलायन्स ग्रुप हा विविध व्यवसायांमध्ये गुंतलाय. इशा अंबानी, आकाश अंबानी, अनंत अंबानी, आनंद जैन, मनोज मोदी हे या विविध व्यवसायांचे प्रमुख आहेत. नुकतेच रिलायन्स ग्रुपच्या जामनगरच्या ऑईल रिफायनरी प्लांटची देशभरात चर्चा झाली. जामनगर रिफायनरीमागील प्रमुख व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? ही व्यक्ती त्याच्या पगाराबद्दल देशभरात…

Read More

मजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds : मागील काही दिवसांपासून देशातील लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच प्रचंड चर्चा सुरु आहे ती म्हणजे निवडणूक रोखे, राजकीय देणगी आणि तत्सम गोष्टींची. निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाकडून आखून दिलेल्या वेळेच्या आधीच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून मिळालेली निवडणूक रोखे संदर्भातील माहिती संकेतस्थळावर जाहीर केली. ज्यामुळं सर्वाधिक राजकीय देणगी देणाऱ्या कंपनीची नावं समोर आली. इतकंच नव्हे, तर कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी किंवा निधी मिळाला यासंदर्भातील माहितीही यातून समोर आली.  12 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2024 पर्यंतची ही आकडेवारी असून, या यादीमध्ये लॉटरी…

Read More

Electoral bonds : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर इलेक्टोरल बॉन्डची माहिती उघड, भाजपला सर्वाधिक रक्कम!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Election Commission uploads electoral bonds data : राजकीय पक्षांच्या वाट्याला आलेल्या निवडणूक निधीचा (Electoral bonds) तपशील अखेर जाहीर झालाय. त्यानुसार सत्ताधारी भाजपच्या वाट्याला सर्वाधिक रक्कम आलीय. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर एसबीआयनं (SBI) ही माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली. निवडणूक आयोगानं हा तपशील आपल्या वेबसाईटवर अपलोड केला. दोन भागांमध्ये ही यादी देण्यात आलीय. पहिल्या यादीमध्ये इलेक्टोरल बॉन्ड विकत घेणऱ्या कंपन्यांची, उद्योगांची आणि व्यक्तींची नावं आहेत. तर दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या राजकीय पक्षानं कधी हा निधी आपल्या खात्यात वळता करून घेतला, याची माहिती आहे. इलेक्टोरल बॉन्ड योजना…

Read More

Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा ‘यांच्या’ वाट्याला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचा  (MVA) फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्राने जागावाटप होणार आहे. हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षांचे दावे आहेत त्यामुळे याबाबतचा निर्णय फेब्रुवारीत होणार. (Lok Sabha…

Read More

Year Ender 2023 : कंडोम, मखाना व कांदा..! 2023 मध्ये भारतीयांनी स्विगीकडून सर्वाधिक काय ऑर्डर केलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Swiggy 2023 Report Year Ender 2023 : 2023 या वर्षाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे हे वर्ष कसं गेलं, कुठल्या घडामोडी घडल्या, काय काय झालं याचा धावता आढावा प्रत्येक जण करतोय. हे वर्ष कसं गेलं आणि नवीन वर्षात कुठल्या संकल्प करायचा याचा विचार इथे भारतीय करत आहेत. 2023 मध्ये भारतीयांनी जेवण्यात सर्वाधिक पसंती ही बिर्याणीला दिली आहे. सलग 8 व्यांदा बिर्याणी भारतीयांची पहिली आवड ठरली आहे. आता स्विगीने त्याचे ‘स्विगी इंस्टामार्ट क्विक कॉमर्स ट्रेंड्स 2023’ रिलीज करुन भारतीयांची पोलखोल केली आहे. (Condom makhana and onion What…

Read More

Year Ender 2023 : 'या' मुलीचा VIDEO 2023 मध्ये सर्वाधिक पाहिला गेला, नेमकं आहेत तरी काय यात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Year Ender 2023 : या तरुणीकडे पाहून तुम्हालाही वाटेल की, असं काय होतं हिच्या व्हिडीओमध्ये की 2023 मध्ये सर्वाधिक व्ह्यूज हिच्या व्हिडीओला मिळाला आहे. तुम्ही पाहा का हा व्हिडीओ? 

Read More

Year Ender 2023 white pumpkin halwa Recipe google search of the year;तोंडाला पाणी सुटलं! 2023 मध्ये सर्वाधिक सर्च झाली ‘ही’ रेसिपी, तुम्ही ट्राय केलात का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kashi Halwa Recipe: 2023 चा शेवटचा डिसेंबर महिना सुरु आहे. या महिन्या अखेरिस आपण 2023 चा निरोप घेऊ आणि 2024 वर्षात पदार्पण करु. दरम्यान 2023 च्या गुगल ट्रेंड्सनुसार सर्वाधिक सर्च झालेली डिश कोणती? हे तुम्हाला महिती आहे का? या डिशचे नाव, ती कशी बनवायची? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 2023 मध्ये काशी हलवा सर्वाधिक सर्च करण्यात आला. काशी हलवा पेठ्यापासून बनवला जातो. याची चव न विसरता येण्यासारखी आहे. पेठ्याला काशीफळ असेदेखील म्हटले जाते. म्हणूनच याचे नाव काशी हलवा असे ठेवण्यात आले आहे. ही कर्नाटकातील एक प्रसिद्ध…

Read More

RD Interest Rates: बँक की पोस्ट ऑफिस; आरडीवर सर्वाधिक व्याज कोण देतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RD Interest Rates: आर्थिक नियोजनाची सवय भारतामध्ये फारच कमी वयापासून लागते. सर्वसामान्य सरासरी वार्षिक उत्पन्न पाहता देशात लहानमोठ्या गुंतवणुकी करत त्या माध्यमातून भविष्याच्या दृष्टीनं एखादी मोठी रक्कम सुरक्षित ठेवणं हा त्यामागचा मोठा आणि मुख्य हेतू असतो. सर्वसामान्यांच्या याच लहान स्वरुपातील ठेवींना हातभार लावला जातो तो बँकांच्या आणि पोस्ट खात्याच्या विविध योजनांच्या माध्यमातून.  बँक आणि पोस्ट विभागाकडून (Bank and Post Office) सादर केल्या जाणाऱ्या या योजनांमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी आणि मोठी गुंतवणूक असणारी योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अर्थात, आरडी. सध्याच्या घडीला पोस्ट विभागाकडून आरडी खात्यांवरील व्याजदर…

Read More

Viral News : जगात ‘या’ दिवशी होतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू, अभ्यासातून धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : मृत्यू हा शब्दच आपल्याला हादरवून सोडतो. त्यात जर आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर आपण निशब्द होतो. जीवन हे अनिश्चित आहे पण मृत्यू हा अटळ आहे. जेव्हा काही देशात सूर्य उगवतो त्याच वेळेला दुसऱ्या देशात सूर्य मावळत असतो. अगदी असतं जीवन आणि मृत्यूचं आंतरिक नातं आहे. तरीदेखील जीवनापेक्षा मृत्यूचेच भय या जगात अधिक आहे.  हे जग वेगवेगळ्या रहस्यांननी भरलेलंय. त्यातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे मृत्यू…ज्याबद्दल कोणीही काही सांगू शकतं नाही. पण आजही या मृत्यूशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो.…

Read More

Navratri : नवरात्रीत सर्वाधिक कंडोम विक्रीमागचं कारणं तुम्हाला माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Condom sales Increase in Navratri : सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. तरुण तरुणी सजून नटून नवरात्रीचे नऊ दिवस रोज गरबा, दांडिया खेळण्यासाठी जातात. गेल्या काही वर्षांपासून नवरात्रीचा गरब्या खेळाचं मोठं ग्लोबल आणि इव्हेंट झाला आहे. मोठ्या मोठ्या मैदानावर तरुण तरुणी उत्साहात स्वच्छंदी मोहात रंगून जातात. गेल्या काही वर्षांपासून गरबा आणि त्या दरम्यान कंडोमची होणारी विक्री हा नवीन वाद निर्माण झाला आहे. खरं तर एका सर्वेक्षणातून धक्क्दायक आकडेवारी समोर आली आहे. एवढंच नाही तर या दिवसांमध्ये गर्भनिरोधक गोळी विक्रीची वाढ होते. (You know the reasons behind the…

Read More