RD Interest Rates: बँक की पोस्ट ऑफिस; आरडीवर सर्वाधिक व्याज कोण देतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RD Interest Rates: आर्थिक नियोजनाची सवय भारतामध्ये फारच कमी वयापासून लागते. सर्वसामान्य सरासरी वार्षिक उत्पन्न पाहता देशात लहानमोठ्या गुंतवणुकी करत त्या माध्यमातून भविष्याच्या दृष्टीनं एखादी मोठी रक्कम सुरक्षित ठेवणं हा त्यामागचा मोठा आणि मुख्य हेतू असतो. सर्वसामान्यांच्या याच लहान स्वरुपातील ठेवींना हातभार लावला जातो तो बँकांच्या आणि पोस्ट खात्याच्या विविध योजनांच्या माध्यमातून.  बँक आणि पोस्ट विभागाकडून (Bank and Post Office) सादर केल्या जाणाऱ्या या योजनांमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी आणि मोठी गुंतवणूक असणारी योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अर्थात, आरडी. सध्याच्या घडीला पोस्ट विभागाकडून आरडी खात्यांवरील व्याजदर…

Read More