Torrent Group Mehta Group Donate to UNM Foundation Buisness Marathi News;5000 कोटीचे दान करणार हे दोघे भाऊ, कंपनीचा स्टॉक 51 टक्क्यांनी वाढला

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी छोटा राजन, शहाबुद्दीन आणि आता अरविंद केजरीवाल, तिहार जेलमधील बरॅक नंबर 2… ‘हे’ आहेत शेजारी

Read More

मजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds : मागील काही दिवसांपासून देशातील लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच प्रचंड चर्चा सुरु आहे ती म्हणजे निवडणूक रोखे, राजकीय देणगी आणि तत्सम गोष्टींची. निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाकडून आखून दिलेल्या वेळेच्या आधीच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून मिळालेली निवडणूक रोखे संदर्भातील माहिती संकेतस्थळावर जाहीर केली. ज्यामुळं सर्वाधिक राजकीय देणगी देणाऱ्या कंपनीची नावं समोर आली. इतकंच नव्हे, तर कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी किंवा निधी मिळाला यासंदर्भातील माहितीही यातून समोर आली.  12 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2024 पर्यंतची ही आकडेवारी असून, या यादीमध्ये लॉटरी…

Read More

South Korea Birth Program bonus will be given after the birth of children companys offer for employees;मुलं जन्माला घातल्यावर मिळेल 62 लाख17 हजार बोनस, कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी ऑफर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं

Read More

Paytm कंपनीचे सर्वेसर्वा विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा; कोण असेल नवीन बॉस?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vijay Shekhar Sharma Resigns: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या कारवाईनंतर जवळपास एक महिन्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. तर, मुळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनचे नॉमिनी डायरेक्टर भावेश गुप्ता यांनीही राजीनामा दिला आहे. विजय शेखर यांचा राजीनामा बँकिंग सेक्टरसाठी धक्का मानला जातो. शेखर यांनी राजीनामा दिला असला तरी ते पेटीएम ब्रँड आणि अॅप वन 97 कम्युनिकेशनसाठी नेतृत्व करणार आहेत. पेटीएम पेमेंट्स बँक 2017 मध्ये स्थापन करण्यात आली होती. पेटीएम पेमेंट्स बँक (पीपीबीएल)ने संचालक मंडळाची पुनर्रचना केली आहे. PPBL चा…

Read More

TATA कंपनीचे स्पाय सॅटेलाईट थेट अमेरिकेतून अवकाशात झेप घेणार; भारतीय सुरक्षा यंत्रेणेला देणार गुप्त माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) TATA TASL – Tata Advanced Systems Limited : TATA कंपनीने आता थेट स्पेस सेक्टरमध्ये उडी घेतली आहे. TATA कंपनीने मिलीटरी दर्जाचे स्पाय सॅटेलाईट विकसीत केले आहे. हे स्पाय सॅटेलाईट भारतीय सुरक्षा यंत्रेणेला  गुप्त माहिती देणार आहे. यामुळे भारतीय सुरक्षाव्यवस्था आणखी अभेद्य होणार आहे.  SpaceX रॉकेटच्या मदतीने हे   स्पाय सॅटेलाईट प्रेक्षेपित करण्यात येणार आहे. Tata ग्रुपच्या TASL अर्ताथ टाटा एडवांस सिस्टम्स लिमिटेड कंपनीने (Tata Advanced Systems Limited) हे स्पाय सॅटेलाईट तयार केले आहे. भारतीय सैन्याच्या मदतीसाठी हे स्पाय सॅटेलाईट तयार करण्यात आहे. हे स्पाय सॅटेलाईट शत्रुवर…

Read More

आता चॉकलेट विकणार मुकेश अंबानी! 82 वर्षे जुनी कंपनीची रिलायन्सकडून खरेदी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ravalgaon Candy Brand: छोट्या दोस्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओच्या माध्यमातून देशभरात क्रांती घडवणाऱ्या अंबांनीनी आता चॉकलेट व्यवसायात लक्ष घातलंय.

Read More

महिनाभर मोबाईल सोडून राहा आणि 8 लाख रुपये कमवा! ‘या’ कंपनीची ऑफर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Company offers News in Marathi : आजकाल मोबाईल ही खूप अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. एकमेकांना फोन करणे, मेसेज पाठवणे, फोटो व व्हिडीओ पाठवणे, पैसे पाठवणे यासाठी मोबाईल हे माध्यम बनले आहे. त्यामुळे मोबाईलशिवाय कोणी राहूच शकत नाही असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाईलवर अवलंबून आहेत. जर तुम्हाला कोणी म्हटलं की 1 महिना मोबाईलशिवाय राहू शकतो का? मग आपोआप तुमचे उत्तर असे नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हीही मोबाईल शिवाय राहण्याचा…

Read More

राम मंदिराच्या सुरक्षेसाठी जबाबदार कंपनीचे शेअर बनले रॉकेट! तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Pran Pratishtha Updates : श्रीरामाच्या भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि त्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे रामलल्लांचे मनोहारी रुप समोर आले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक राममंदिरात रामलल्लांची विधीवत पूजा करण्यात आली. 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राम मंदिरात रामलल्लांची मूर्तीची स्थापना करण्यात आली. रामलल्लाच्या गर्भगृहात पूजेच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर मात्र राम मंदिराशी संबंधित शेअर्स वेगाने व्यवहार…

Read More

EaseMyTrip नंतर आणखी एका भारतीय कंपनीचा मालदीवला दणका

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून, ही मोहीम दिवसेंदिवस भव्य रुप घेत आहे. सोशल मीडियावर  #BoycottMaldives ट्रेंड सुरु असून, भारतीय यावरुन आपली मतं मांडत आहेत. EaseMyTrip या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली असताना आता InsuranceDekho कंपनीनेही बहिष्कार टाकला आहे. ऑनलाइन इन्शुरन्स कंपनी InsuranceDekho ने प्रवास विमा सेवा निलंबित करत असल्याची घोषणा केली आहे.  InsuranceDekho चे प्रोडक्ट हेड यजुर महेंद्रू यांनी लिंक्डइनला पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, “आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरुन मालदीवसाठी…

Read More

TCPL to TCL Tata Consumer merger with Tata Coffee Merger 2024;2024 मध्ये टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच संपणार उद्दीष्ट! पुढे काय होणार? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Consumer-Tata Coffee Merger: टाटा ग्रुप हा देशाती सर्वात मोठ्या ग्रुपपैकी एक आहे. विशेष म्हणजे टाटा ग्रुपने देशातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. जेवणाच्या ताटातील मिठापासून ते विमानापर्यंत सर्वच गोष्टीत टाटा ग्रुप अग्रेसर आणि विश्वासू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे टाटा ग्रुपसंदर्भातील प्रत्येक अपडेट ग्राहक ठेवत असतात. दरम्यान टाटा ग्रुपसंदर्भात एक महत्वाची अपडेट येत आहे. टाटा ग्रुप कंपनी टाटा कन्झूमर प्रोडक्ट  (TCPL) चे टाटा कॉफीमध्ये (TCL)  विलीनीकरण  करत आहे. 2024 पासून   हे बदल दिसणार आहेत.  नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून टीसीपीएल आणि…

Read More