Post Office ची कमाल योजना, घरबसल्या महिन्याला कमवा 20 हजार, आत्ताच प्लान समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office Senior Citizen Savings Scheme: प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही हिस्साची गुंतवणूक करत असतो. जिथे त्यांचे पैसे सुरक्षित राहतील आणि गरजेच्या काळात योग्य परतावा मिळेल हा विचार करुन गुंतवणूक करत असतो. म्हातारपणी याच गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल या हेतूने पैसे गुंतवले जातात. देणेकरुन म्हातारपणी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासाठीच पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना जाहीर केल्या जातात. पोस्ट ऑफिसची सिनीयर सिटिझन सेव्हिंग स्कीम ही योजना (Post Office SCSS Scheme) खासकरुन वरिष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेत 8 टक्क्याहून अधिक व्याज मिळते. म्हणजेच बँक एफडीपेक्षाही अधिक…

Read More

महिनाभर मोबाईल सोडून राहा आणि 8 लाख रुपये कमवा! ‘या’ कंपनीची ऑफर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Company offers News in Marathi : आजकाल मोबाईल ही खूप अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. एकमेकांना फोन करणे, मेसेज पाठवणे, फोटो व व्हिडीओ पाठवणे, पैसे पाठवणे यासाठी मोबाईल हे माध्यम बनले आहे. त्यामुळे मोबाईलशिवाय कोणी राहूच शकत नाही असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाईलवर अवलंबून आहेत. जर तुम्हाला कोणी म्हटलं की 1 महिना मोबाईलशिवाय राहू शकतो का? मग आपोआप तुमचे उत्तर असे नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हीही मोबाईल शिवाय राहण्याचा…

Read More

Monthly Income Scheme मधून दर महिन्याला कमवा Guaranteed रक्कम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monthly Income Scheme : दर महिन्याला आपल्या हातात येणारे पैसे महिना अखेरीस नेमके कुठे नाहीसे होतात? या प्रश्नाचं 100 टक्के उत्तर कोणालाही सापडू शकलेलं नाही. महिन्याला होणारा घरखर्च आणि त्यानंतर हातात उरणारी तुटपुंजी रक्कम मनाला चटका लावून जाते. इतकंच नव्हे, तर भविष्याच्या दृष्टीनं Saving करण्याची गरज आहे ही चाहूल देत आपल्याला उधळपट्टीच्या चक्रातून बाहेरही आणत असते.  थोडक्यात आजच्या घडीला पगार कितीही वाढला तरीही तो पुरतच नाही हे त्रिकाल सत्य.  अशा परिस्थितीत भविष्यासाठी गुंतवणुक कशी आणि कुठून करायची? हाच प्रश्न अनेकांना पडतो. कारण, गुंतवणूक कुठे करायची…

Read More

पक्षी उडवा, दिवसाला 20 हजार रुपये कमवा! अजब काम असलेली गजब नोकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) आजपर्यंत आपण अनेक तास झोपून राहणे, जेवण टेस्ट करणे अशा अनेक चित्र विचित्र नोकऱ्यांबद्दल ऐकले आहे. आता एका कंपनीने पक्षी उडवण्याची नोकरी ऑफर केली आहे. 

Read More