Pradeep Mishra : भर कार्यक्रमात पंडित प्रदीप शर्मा जखमी, नेमकं काय झालं? डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pradeep Mishra Health Update : भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या एका कार्यक्रमात डोक्यात नारळ लागल्याने मेंदूला सुज आली आहे. त्यावर डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली.

Read More

Paytm कंपनीचे सर्वेसर्वा विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा; कोण असेल नवीन बॉस?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vijay Shekhar Sharma Resigns: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या कारवाईनंतर जवळपास एक महिन्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. तर, मुळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनचे नॉमिनी डायरेक्टर भावेश गुप्ता यांनीही राजीनामा दिला आहे. विजय शेखर यांचा राजीनामा बँकिंग सेक्टरसाठी धक्का मानला जातो. शेखर यांनी राजीनामा दिला असला तरी ते पेटीएम ब्रँड आणि अॅप वन 97 कम्युनिकेशनसाठी नेतृत्व करणार आहेत. पेटीएम पेमेंट्स बँक 2017 मध्ये स्थापन करण्यात आली होती. पेटीएम पेमेंट्स बँक (पीपीबीएल)ने संचालक मंडळाची पुनर्रचना केली आहे. PPBL चा…

Read More

भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजपाने पुन्हा एकदा आपलं धक्कातंत्र कायम ठेवलं आहे. राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भजनलाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांची निवड अनेकांसाठी भुवया उंचावणारी ठरली आहे. दिल्लीहून आलेल्या निरीक्षकांची आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर नावाची घोषणा कऱण्यात आली.  पहिल्यांदा आमदार होऊन थेट मुख्यमंत्री! कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल?   भाजप हायकमांडने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना राजस्थानचे निरीक्षक म्हणून नियुक्त केलं होते. आज दुपारी तिन्ही नेत्यांनी जयपूरला पोहोचून आमदारांची बैठक घेतली. आज…

Read More

Rajasthan Chief Minister Bhajanlal Sharma;कोण आहेत भजनलाल शर्मा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भाजपाचा आणखी एक धक्का! भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

Read More

100 रुपयाचं हॅमर, 1300 रुपयांचं डिस्क कटर अन्…; एकट्याने फोडलं ज्वेलरी शोरुम; पोलीसही हादरले, धक्कादायक खुलासे

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी झाली असल्याने खळबळ उडाली आहे. भिंती फोडून चोरांनी अख्खं शोरुम लुटून नेलं होतं. पोलिसांनी या चोरीमधील मास्टरमाइंडला अटक केली आहे. पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक खुलासे झाले आहेत. या चोरीसाठी चांदणी चौकातून खरेदी केलेला 100 रुपयांचा हातोडा, स्क्रू ड्रायव्हर्स आणि प्लायर्स टूलबॉक्स यांचा वापर करण्यात आला होता. छत्तीसगडच्या लोकेश या तरुणाने एकट्याने दिल्लीमधील हा दरोडा टाकला होता. राजधानी दिल्लीमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटमार करण्यासाठी लोकेशने दिल्लीत दोन शोध मोहीम राबवल्या होत्या. पहिली मोहीम 9…

Read More

चादर, बॅग, पोती….जिथे दिसेल तिथे नुसतं सोनं; सर्वात मोठ्या चोरीचा उलगडा; अख्खं शोरुम केलं होतं रिकामी

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजधानी दिल्लीत रविवारी चोरट्यांनी अख्खं ज्वेलरी शोरुम लुटल्याने खळबळ उडाली होती. चोरांनी तब्बल 25 कोटींचं सोनं लुटलं होतं. दरम्यान पोलिसांनी या चोरीच्य गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आलं आहे. पोलिसांनी छत्तीसगडमधून तीन चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चोरी केलेलं सोनंही सापडलं आहे. अटक केलेल्यांमध्ये मास्टरमाइंडचाही समावेश आहे.  पोलिसांच्या चोरांच्या ठिकाणावर छापा मारला असताना चादरीवर पसरुन ठेवलेलं सोनं पाहून हादरले. कारण चादरीवर तब्बल 18 किलोहून अधिक सोनं ठेवण्यात आलं होतं. पोलीस छापा मारण्यासाठी पोहोचले असता चादर, बॅग आणि पोत्यांमध्ये सोनं लपवून ठेवण्यात आलं होतं.  बिलासपूर पोलिसांच्या एसीसीयू…

Read More

शोरमा खाल्ल्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांसह 12 जण रुग्णालयात दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : तमिळनाडूमधून (Tamil Nadu) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शोरमा (shawarma) खाल्ल्याने तमिळनाडूमध्ये एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील नमक्कल (Namakkal) इथल्या शाळकरी मुलीचा चिकन शोरम्यामुळे जीव गेलाय. धक्कादायक बाब म्हणजे चिकन शोरमामुळे 12 हून अधिक लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थीनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तामिळनाडूच्या नमक्कल शहरातील हॉटेलमधून घेतलेला चिकन शोरमा खाल्ल्याने सोमवारी शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. नमक्कल शहरातील एएस पेट्टाई येथील डी…

Read More

Famous Indian Dietitian And Nutritionist Shikha Sharma Agarwal Shared Her Weight Loss Story She Lost 30 Kg Weight In 9 Months With These Indian Spices; हे भारतीय मसाले खाऊन प्रसिद्ध डायटिशियन शिखा शर्मा अग्रवालने ९ महिन्यांत ३० किलो वजन कमी केले

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या…

Read More

एअर होस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी माजी गृहमंत्र्यांची निर्दोष मुक्तता; काय आहे हे प्रकरण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air Hostess Geetika Sharma Suicide Case: दिल्लीमधील बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी (Geetika Sharma Suicide Case) कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असणाऱ्या हरियाणाच्या माजी गृहराज्यमंत्री गोपाल कांडा (Gopal Kanda) यांची सुटका केली आहे. दिल्ली कोर्टाने यावेळी गोपाल कांडा यांची माजी सहकारी अरुणा चढ्ढा यांचीही सुटका केली आहे. कोर्टाने यावेळी गोपाल कांडा यांना 1 लाखांचा पर्सनल बाँड भरण्यास सांगितला असून, पोलिसांनी सुटकेविरोधात याचिका दाखल केल्यास हजर राहण्याचा आदेश दिला आहे.  गीतिका शर्मा गोपाल कांडा यांच्या एमडीएलआर एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस होती. 5…

Read More

Delhi Metro मध्ये कपलचा रोमान्स पाहून काकूंचा पारा चढला; ”शर्म करो नहीं तो…”, VIDEO VIRAL

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fight in Delhi Metro : दिल्ली मेट्रो सोशल मीडिया असो किंवा दिल्ली सरकार असो चर्चेचा विषय ठरलं आहे. दिल्ली मेट्रो रील, (Delhi Metro Kissing Video) कपल्सचा रोमान्स (Delhi Metro couple Video) आणि तरुणींचा डान्स (Delhi Metro girl video) अशा अनेक गोष्टींमुळे कायम चर्चे असते. जगातच्या कोपऱ्यात काही घडो पण दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ कायम इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आज पुन्हा दिल्ली मेट्रोमधील एका कपलचा व्हिडीओ गूगलवर ट्रेंडिंगमध्ये आहे. (Delhi Metro Fight Video)  ‘त्या’ कपलला काकूंनी! सोशल मीडियावर नवीन व्हिडीओमध्ये दोन काकू एक कपलची खरडपट्टी काढताना दिसतं…

Read More