पाकिस्तानात ‘भारत मिशन’ची जबाबदारी सांभाळणाऱ्या गीतिका श्रीवास्तव आहेत तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Geetika Srivastava India’s head of mission in Pakistan: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये लहानसहान घडामोडीही चर्चेचा विषय ठरतात. एकिकडे पाकिस्तानमध्ये मोठं आर्थिक संकट आणि राजकीय उलथापालथ सुरु असतानाच भारतात मात्र वेगळं चित्र आहे. विविध मुद्दे देशाच्या राजकीय पटलावर चर्चेत येत आहे. असं असतानाच देशातील सत्ताधारी पक्षानं सध्या 2024 च्या लोकसभा निवडणुका दृष्टीक्षेपात ठेवल्या आहेत. या साऱ्यामध्येच एक आश्चर्यकारक घटनाही घडली आहे. कारण, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये ‘भारत मिशन’ मोहिमेची संपूर्ण जबाबदारी एका महिला अधिकाऱ्यांवर सोपवली जात आहे.  गीतिका श्रीवास्तव असं या महिला अधिकाऱ्यांचं नाव असून,…

Read More

एअर होस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी माजी गृहमंत्र्यांची निर्दोष मुक्तता; काय आहे हे प्रकरण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air Hostess Geetika Sharma Suicide Case: दिल्लीमधील बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी (Geetika Sharma Suicide Case) कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असणाऱ्या हरियाणाच्या माजी गृहराज्यमंत्री गोपाल कांडा (Gopal Kanda) यांची सुटका केली आहे. दिल्ली कोर्टाने यावेळी गोपाल कांडा यांची माजी सहकारी अरुणा चढ्ढा यांचीही सुटका केली आहे. कोर्टाने यावेळी गोपाल कांडा यांना 1 लाखांचा पर्सनल बाँड भरण्यास सांगितला असून, पोलिसांनी सुटकेविरोधात याचिका दाखल केल्यास हजर राहण्याचा आदेश दिला आहे.  गीतिका शर्मा गोपाल कांडा यांच्या एमडीएलआर एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस होती. 5…

Read More