निर्दोष मुलीवर चोरीचे आरोप: कपडे काढले, मंदिरातही उभं केलं; अपमान जिव्हारी लागला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शाळेत अपमानजनक वागणूक मिळाल्याने तिने हे पाऊल उचलले आहे.   

Read More

‘…तर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही’; हायकोर्टानं केली पतीची निर्दोष मुक्तता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Marital rape : जेव्हा एखाद्या एका महिलेवर बलात्कार होतो तेव्हा तिला आयुष्यभर त्या वेदनादायक घटनेसोबत जगावं लागतं. पण जेव्हा महिलेवर तिच्याच पतीकडून बलात्कार होतो तेव्हा तिला त्या वेदनांसोबतच बलात्कार करणाऱ्यासोबतही जगावं लागतं. समाजात विवाह बंधनात स्त्रियांच्या संमतीला जास्त महत्त्व दिले जात नाही. तसेच पत्नीच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे हे लैंगिक हिंसा किंवा बलात्कार मानले जात नाही. अशातच अलाहाबाद हायकोर्टाने वैवाहिक बलात्काराबाबत दिलेल्या एका निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. जर पत्नीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर भारतीय दंड संहितेनुसार वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानला जाऊ…

Read More

भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Youtuber Shocking Video :  काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील व्हर्जिनियामधील डलेस टाउन सेंटर मॉलमध्ये प्रसिद्ध यू्ट्यूब टॅनर कुकवर एका ग्राहकाने गोळी झाडली होती. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. मॉलमधील पोलिसांनी त्या ग्राहकाला जेरबंद केलं होतं. टॅनर कुकने त्या ग्राहकासोबत प्रँक करत असताना ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आज इतक्या महिन्यांनंतर समोर आला आहे. शिवाय त्या ग्राहकाला कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.  नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये? या व्हिडीओमधून असं समोर आलं की, टॅनर कुक त्या मोबाइल फोनवर त्या ग्राहकाला त्रासदायक व्हिडीओ दाखवत होता.…

Read More

‘6 वर्ष संमतीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर…’; बलात्कार प्रकरणात हायकोर्टाकडून पुरुषाची निर्दोष मुक्तता

( प्रगत भारत । pragatbharat.com) High Court On Consensual Physical Relationship: कर्नाटक हायकोर्टाने बंगळुरुमधील एका महिलेने दाखल केलेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या प्रकरणाला निकाली काढत याचिकाच रद्द केली आहे. कायद्याचा दुरुपयोग कसा केला जातो याचं हे प्रकरण उत्तम उदाहरण असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. याचिकाकर्त्या महिला 6 वर्ष एका व्यक्तीबरोबर रिलेशनशीपमध्ये होती. मात्र लग्नाचं आश्वासन देऊन जोडीदाराने नकार दिल्याचा आरोप या महिलेनं करत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणावरुन हायकोर्टाने याचिकाकर्त्या महिलेलाच फैलावर घेतलं आहे. कोर्टाने काय म्हटलं? ‘हे प्रकरण 1,2,3,4 किंवा 5 नाही तर 6 वर्षांच्या रिलेशनशीपसंदर्भातील आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन भेट…

Read More

एअर होस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी माजी गृहमंत्र्यांची निर्दोष मुक्तता; काय आहे हे प्रकरण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air Hostess Geetika Sharma Suicide Case: दिल्लीमधील बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी (Geetika Sharma Suicide Case) कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असणाऱ्या हरियाणाच्या माजी गृहराज्यमंत्री गोपाल कांडा (Gopal Kanda) यांची सुटका केली आहे. दिल्ली कोर्टाने यावेळी गोपाल कांडा यांची माजी सहकारी अरुणा चढ्ढा यांचीही सुटका केली आहे. कोर्टाने यावेळी गोपाल कांडा यांना 1 लाखांचा पर्सनल बाँड भरण्यास सांगितला असून, पोलिसांनी सुटकेविरोधात याचिका दाखल केल्यास हजर राहण्याचा आदेश दिला आहे.  गीतिका शर्मा गोपाल कांडा यांच्या एमडीएलआर एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस होती. 5…

Read More

10 सेकंद छेडछाड झाली असेल तर आरोपी निर्दोष; कोर्टाचा अजब निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) अत्याचार पीडित महिलांची थट्टा करणार निर्णय इटलीतील कोर्टाने दिला आहे. 10 सेकंद छेडछाड झाली असेल तर आरोपीला दोषी ठरवता येणार असा निर्णय कोर्टाने दिला आहे.  Updated: Jul 15, 2023, 09:03 PM IST

Read More

'10 सेकंदांपेक्षा कमी वेळ छेडछाड झाली' म्हणत आरोपीची निर्दोष मुक्तता; कोर्टाचा धक्कादायक निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Judge Acquits Man As Groping Lasted Less Than 10 Secs: या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर त्याला किमान तीन ते साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी असं कोर्टासमोर म्हटलं होतं. मात्र कोर्टाने आरोपीला निर्दोष ठरवत त्याची मुक्तता केली.

Read More